Monalisa Viral Video | मोनालिसाच्या स्विमिंगपूलमधील ‘या’ हॉट व्हिडिओनं नेटकऱ्यांचा वाढवला ‘पारा’ (Video)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Monalisa Viral Video | प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर अतिशय चर्चेत असते. मोनालिसा सोशल मीडियावर सतत तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर (Monalisa Viral Video) करून नेटकऱ्यांना आकर्षित करून घेते. अनेकदा शेअर केलेल्या (Hot-Bold) फोटोंमुळे तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो.

 

मोनालिसानं तिच्या इन्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये असल्याचं दिसतं. स्विमिंग पूलमध्ये ती आंघोळ करत नाचताना दिसत आहे. तसेच (Monalisa) ती छान एन्जॉय करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिनं निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. तर मोनालिसाच्या रूपानं अनेक नेटकऱ्यांना वेड लावलं आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी व्हायरल केलं असून लाखोंमध्ये लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

 

दरम्यान, मोनालिसानं हा व्हिडिओ नवऱ्यासोबत फिरायला गेली असताना बनविला होता. ती वारंवार सोशल मीडियावर आपला हॉट अंदाज नेटकऱ्यांना दाखवत असते.

Web Title :- Monalisa Viral Video | monalisa taking bath in swimming pool check hot video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

R Ashwin | आर. अश्विन लवकरच मोडणार हरभजन-कुंबळेचा ‘रेकॉर्ड’

Pune Crime | जुन्नर तालुक्यात भरदिवसा पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा ! गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू; परिसरात प्रचंड खळबळ (व्हिडिओ)

Post Office Monthly Income Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम तुम्हाला देईल दरमहा पैसे, इतक्या वर्षात होईल 1.50 लाखाचा फायदा