अरबाजनं मलायकला ‘घटस्फोटा’साठी दिले ‘एवढे’ कोटी, ‘या’ 7 अभिनेत्यांनी मोजले ‘इतके’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी घटस्फोट घेतला. यानंतर काहींनी दुसरं लग्न केलं तर काही अजूनही सिंगल आहेत. काही कपलचा घटस्फोट होताना त्यांना जास्त अडचण आली नाही. परंतु काहींच्या तिजोरीवर मात्र याचा खूप परिणाम झाला. अशा काही कपलबाबत आपण जाणून घेणार आहोत.

1) फरहान अख्तर- 16 वर्ष संसार केल्यानंतर फरहान अख्तर यानं पत्नी अधुना भंबानी हिच्यापासून घटस्फोट घेतला. मुंबईच्या बँडस्टँडमध्ये असलेल्या 10 हजार स्क्वे. फूटाच्या बंगल्यात ते रहात होते. अधुनानं हा बंगला मागितला. याशिवाय मुलांच्या पालणपोषणासाठीही तिला मोठी रक्कम देण्यात आली.
बॉलीवुड के इन स्टार्स को तलाक लेना पड़ा महंगा, देने पड़े इतने करोड़

2) हृतिक रोशन-
2012 मध्ये हृतिक रोशन आणि पत्नी सजैन खान यांचा घटस्फोट झाला. हृतिकनं सुजैनला एलीमोनी म्हणून 380 कोटी रुपये दिले होते.
https://i0.wp.com/smedia2.intoday.in/aajtak/images/Photo_gallery/092019/hrithikr-555_022720034413.jpg?w=1170&ssl=1

3) संजय दत्त-
संजय दत्तची दुसरी पत्नी रिया पिल्लई हिनं घटस्फोट घेताना एलीमोनी(पोटगी) म्हणून संजयचं एक लक्झरी अपार्टमेंट आणि त्याची एक महागडी गाडी घेतली होती. याशिवाय संजयला दीर्घकाळ रियाचं बिलही भरावं लागलं होतं.
बॉलीवुड के इन स्टार्स को तलाक लेना पड़ा महंगा, देने पड़े इतने करोड़

4) आमिर खान-
पहिली पत्नी रीना दत्तपासून घटस्फोट घेतल्यानंतर आमिरनं 50 कोटी दिले होते. रीना आणि आमिर यांना दोन मुलं आहेत. नंतर त्यानं किरण राव सोबत लग्न केलं.
बॉलीवुड के इन स्टार्स को तलाक लेना पड़ा महंगा, देने पड़े इतने करोड़

5) सैफ अली खान-
अमृता सिंहपासून घटस्फोट घेतल्यानंतर आपल्या एका स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं होतं की, अमृताला 5 कोटी रुपये द्यायचे आहेत ज्यापैकी 2.5 कोटी त्यानं दिलं आहे. सैफनं असंही सांगितलं होतं की, तो मुलगा इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंत त्याच्या संगोपनासाठी प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये देईल.
बॉलीवुड के इन स्टार्स को तलाक लेना पड़ा महंगा, देने पड़े इतने करोड़

6) आदित्य चोपडा-
राणी मुखर्जीसोबत लग्न करण्यासाठी आदित्य चोपडानं पहिली पत्नी पायल खन्नापासून घटस्फोट घेतला. आदित्यनं घटस्फोटानंतर पायलला 50 कोटी दिले होते.
बॉलीवुड के इन स्टार्स को तलाक लेना पड़ा महंगा, देने पड़े इतने करोड़

7) अरबाज खान-
असं म्हटलं जात आहे की, घटस्फोट घेताना मलायकानं अरबाजला 10 ते 15 कोटी मागितले होते. कोर्टानं तसे पैसे देण्याचे आदेश दिले किंवा अरबाजनं तिला रक्कम दिल्याच्या कोणत्याही माहितीची पुष्टी झालेली नाही.
बॉलीवुड के इन स्टार्स को तलाक लेना पड़ा महंगा, देने पड़े इतने करोड़