Mouni Roy | मौनी रॉय सोबत चाहत्यानं केलं गैरवर्तन, Video झाला तुफान व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Mouni Roy | प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयनं आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केला आहे. (Mouni Roy) ती सतत सोशल मीडियावर आपल्या हॉट आणि बोल्ड (Mouni Roy Hot and Bold Photos) अंदाजाने प्रेक्षकांना मोहून टाकते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते.

नुकतंच मौनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. तिचा आगामी चित्रपट ‘वल्ले’ यामुळे ती चर्चेत होती. तर काल 10 डिसेंबर रोजी तिचा ‘वल्ले’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

दरम्यान त्यावेळचा तिचा एक व्हिडीओ (Mouni Roy Hot Videos) सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये तिला एका चाहत्यानं चुकीचा स्पर्श केला असल्याचं दिसतंय चाहत्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्यामुळे ती प्रचंड प्रमाणात घाबरल्याचे दिसून येतं.

 

मौनीचा (Mouni Roy) हा व्हिडिओ जुहूमधील एका डबिंग स्टुडिओच्या बाहेरचा आहे. व्हिडिओमध्ये तिच्यासोबत अनेक चाहते सेल्फी काढण्यासाठी आतुर झालेले पाहायला दिसतात. सेल्फी काढण्यासाठी तिच्या चाहत्यांनी गर्दी केल्याचे दिसत आहे.

परंतु त्यावेळी एका चाहत्याने मौनीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून गैरवर्तन केल्याचं दिसते. तर त्याक्षणी तिनं घाबरून, अरे… इतक बोलून ती तिथून निघून जाते. तसेच या व्हिडिओमध्ये तीन पांढऱ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये मौनीला घाबरलेलं बघून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत, तिला पाठिंबा दिला आहे. तर काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये, चाहत्यांनी देखील आपल्या सीमा ओलांडू नयेत. असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजानं चाहत्यांना घायाळ करत असते. तसेच तिचे अनेक लाखोंमध्ये चहाते पहायला मिळतात.

Web Title :- Mouni Roy | mouni roy mobbed by fans video viral on internet

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Temperature | महाराष्ट्रात आणखी काही दिवसांनंतर थंडीची लाट; पुण्यात तापमानाचा पारा 12 अंशावर

Sanjay Raut | संजय राऊतांची शरद पवारांसमोर फटकेबाजी; पहिल्यांदा खुर्ची दिली तर आता म्हणाले, फक्त..

7th Pay Commission | नवीन वर्षात या कर्मचार्‍यांच्या DA-HRA मध्ये होऊ शकते वाढ, केंद्र सरकार करतेय विचार

Google वर कसलाही शोध घेण्यासाठी उपयोगी पडतील ‘या’ 9 पद्धती, मिळेल ‘तात्काळ’ रिझल्ट

Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यातील ‘त्या’ बंगल्यावर पोलिसांचा छापा ! 13 पोकर टेबल, 30 पत्त्याचे कॅटचे बॉक्स, परकीय चलन, विदेशी दारू अन् 46.76 लाख रोख असा 58 लाखाचा ऐवज जप्त