पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Troll Video). मौनी रॉयनं छोट्या पडद्यावरील ‘नागिन (Naagin Serial)’ या मालिकेमधून प्रेक्षकांना आकर्षित करून घेतलं. तसेच छोट्या पडद्याबरोबर बॉलिवुडमध्ये देखील तिनं आपल्या अभिनयानं चाहत्यांना वेड लावलं आहे (Mouni Roy Troll Video).
मौनी नेहमीच तिच्या स्टाईलने चाहत्यांना आकर्षून घेते. मात्र अलीकडेच तिच्या स्टाईलमुळं ती चांगलीच ट्रोल झाल्याचं दिसतंय. सध्या सोशल मीडियावर मौनीचा एक व्हिडिओ (Mouni Roy Viral Video) प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मौनीनं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला असून, तिचा तो ड्रेस समोरून पूर्णपणे उघडा असल्याचं दिसतंय. त्यामुळे नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले आहेत. तिचा हा व्हिडिओ (Mouni Roy Hot Video) विरल भयानीनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे.
मात्र, मौनीच्या या व्हिडिओवर (Mouni Roy Instagram Video) अनेक संतप्त नेटकऱ्यांनी कमेंट्समधून ट्रोल
करत तिच्यावर राग व्यक्त केला आहे. व्हिडिओखाली एका युजरनं कमेटमध्ये लिहिलं की,
”तिचा प्लास्टिक सर्जन नक्कीच पुरस्कार देण्यास पात्र आहे.” तर दुसऱ्या युजरनं लिहिलं की, “बाँलिवूडमधील जास्तीत जास्त स्पर्धा न्यूड असू शकतात.”
दरम्यान, मौनीनं (Mouni Roy Instagram Account) अद्याप यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तिनं गुलाबी रंगाचा ड्रेस घातला असून, तिनं केस मोकळे सोडले आहे.
तिनं न्यूड मेकअप करून आपल्या लूकला (Mouni Roy Glamorous Look) चार चाँन्द लावले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा