Nashik Crime News । घरी सोडण्याची बतावणी करून बसस्टॉपला थांबलेल्या तरुणीवर बलात्कार, आरोपीला 10 वर्षांचा तुरुंगवास

नाशिक न्यूज (Nashik News): पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Rape in Nashik । बस स्थानकावर (Bus station) एसटीची वाट पाहणाऱ्या एका तरुणीवर घरी सोडण्याची बतावणी करत तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik district court) त्या आरोपीला 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा दिलीय. ही घटना नाशिक जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी घडली होती. 4 वर्षानंतर त्या पीडित तरुणीला न्याय मिळाला. तर या प्रकरणावरून आरोपीला 5 हजार रुपयाची दंडाची शिक्षा केली. दंड नाही भरल्यास तरुंगवासात आणखी 3 महिन्यांची वाढ केली जाणार असल्याचं जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik district court) म्हटलं आहे. Nashik Crime News | girl was waiting for bus at night man give lure to drop home and raped nashik verdict

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याबाबत अधिक माहितीनुसार, सागर दिलीप भोये (Sagar Dilip Bhoye) असे त्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना 3 ऑक्टोबर 2017 रोजी दिंडोरी तालुक्यातील मांदाने याठिकाणी घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
पीडित तरुणी रात्री उशीरा वनी बस स्थानकात मुक्कामी बसची वाट बघत होती.
त्यावेळी बस स्थानकात (Bus station) एकटी तरुणी पाहून आरोपी
सागर भोये या तरुणाने तिला घरी नेऊन सोडतो अशी बतावणी केली. उशीर झाला होता.
बस येण्याची देखील शक्यता कमी होती. यामुळे त्या तरुणीने आरोपीवर विश्वास ठेवला.
आणि आरोपीसोबत घरी जाण्यास तयार झाली.
आरोपी पीडितेला आपल्या दुचाकीवर बसवून घेऊन गेला.

तर, मात्र, आर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर आरोपी तरुणाने मंदाणा येथे मुलीच्या घरी जाण्याऐवजी त्यानं तिला आपल्या घरी नेलं. जादा उशिरा झाला आहे,
तू माझ्याच घरी थांब असा बहाणा केला.
पीडित तरुणीला रात्री घरी मुक्कामी थांबवून घेतलं.
परंतु आरोपी तरुणाने रात्री पीडितेवर बलात्कार (Rape) केला.
दुसऱ्या दिवशी पीडितेनं नाशिक वनी पोलीस ठाण्यात (Nashik Wani Police Thane)
जाऊन संबंधित आरोपी विरोधात तक्रार दिली होती.

Web Title : Nashik Crime News | girl was waiting for bus at night man give lure to drop home and raped nashik verdict

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

RBI Rules | बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करणार्‍यांनी लक्ष द्यावे ! RBI नं बदलला FD शी संबंधीत ‘हा’ नियम, जाणून घ्या