नौदल अधिकार्‍याला लग्‍नात सहकार्‍यांनी दिलं ‘अनोखं’ गिफ्ट, त्यानं सर्वांसमोरच वधूला केलं ‘KISS’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्विटरवर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून यामध्ये नौदलातील एका अधिकाऱ्याच्या लग्नाचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये तो आपल्या पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी आपल्या मित्रांच्या समोर पाच टास्क पूर्ण करताना दिसून येत आहे.

Navy officer's Kerala wedding video wins the Internet

#WatchWedding video clips of an Indian Naval Officer getting married in Kerala is going viral these days. But the heartwarming part in the clip is the amount of fun the groom's batchmates were having at his expense.#IndianNavalOfficer #Kerala #WeddingVideo #ViralWeddingVideo #PushUps #WeddingGoals #RomanticWeddingVideo #IndianNavy

Geplaatst door True Scoop op Zaterdag 31 augustus 2019

यामध्ये त्याने अनेक कृत्ये केली असून यामध्ये 20 फुटांवरून उडी मारणे असो किंवा दहा पुशअप्स मारणे असो. यावेळी पुशअप्स मारताना प्रत्येक वेळी त्याने आपल्या पत्नीला आय लव्ह यु म्हटले. त्यानंतर सर्वांच्या समोर आपल्या पत्नीला किस देखील केले. त्याच्या या कृत्याने नवरी देखील अचंबित झाली. त्याचे इतक्यावरच समाधान झाले नाही तर त्याने तिला उचलून देखील घेतले. आपल्या पत्नीला इम्प्रेस करण्याची एकही संधी त्याने सोडली नाही. त्याने आपल्या पत्नीबरोबर डान्सदेखील केला.

दरम्यान, हे जोडपे केरळचे असून नवरदेवाची नाव लेफ्टनंट अभ‍िनव तर नवरीचे नाव अलेना वर्गीज आहे. हा व्हिडीओ सध्या मोठा लोकप्रिय झाला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like