home page top 1

Video : ‘बिग बी’ची नात नव्या नवेलीने केलं न्यूयॉर्कच्या रस्त्यावर ‘वर्कआऊट’, ‘HOT’ व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असल्याचे दिसत आहे. या आधी अनेकदा तिचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल झाले आहे. नव्याची पॉप्युलॅरिटी एखाद्या स्टार पेक्षा कमी नाही. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. चाहते तर कधीपासून तिच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पहात आहेत. सध्या नव्याचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत नव्या न्यूयॉर्कमधील रस्त्यावर वर्कआऊट करताना दिसत आहे. नव्याच्या नावाने असणाऱ्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, नव्याने नियोन ग्रीन टॉप आणि आणि ग्रे टाईटी घातली आहे. यातून दिसत आहे की, स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नव्या किती मेहनत घेत आहे. हा व्हिडीओ कोणालाही फिट राहण्यासाठी प्रेरणा देईल असा आहे. सध्या नव्याचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. एका दिवसात हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे.

नव्या न्यूयॉर्कमध्येच राहते. ती तिथे फोरडम युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करत आहे. नुकतीच ती मलाल सिनेमाचा अभिनेता मीजान जाफरी सोबतच्या जवळीमुळे बातम्यांचा भाग झाली होती आणि चर्चेत आली होती. परंतु मीजानने हे स्पष्ट केले होते की, ती केवळ त्याची चांगली मैत्रीण आहे. नव्याला शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबतही अनेकदा पाहिले गेले आहे. नव्या आणि आर्यन यांनी एकाच शाळेतून शिक्षण घेतले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

Loading...
You might also like