Neha Sharma And Aisha Sharma | नेहा व आयशा शर्मा या बहिंणीचा मुंबईच्या पावसामध्ये हॉट अंदाज

पोलीसनामा ऑनलाइन – बी टाऊन मधील अभिनेत्री नेहा शर्मा व आयशा शर्मा (Neha Sharma And Aisha Sharma) या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. या दोन बहिणींनी बॉलीवुडमधील (Bollywood News) काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र या भूमिकांमधून त्यांनी लाखो लोकांची मने जिंकली आहेत.नेहा व आयशा यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या बहिणींचे एकत्र फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. नेटकऱ्यांना या शर्मा बहिणीचा हॉट (Neha Sharma Hot Photo) अंदाज पसंत पडत असल्यामुळे पापाराझी देखील नेहा व आयशाला (Neha Sharma And Aisha Sharma) कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतेच त्यांना मुंबईच्या पावसामध्ये स्पॉट करण्यात आले.

 

 

 

अभिनेत्री नेहा शर्मा व अभिनेत्री आयशा शर्मा या सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. दोन्ही बहिणी आपल्या लाईफ अपडेट व हॉट फोटोशूट (Aisha Sharma Hot Photoshoot) शेअर करत असतात. त्यांचा मोठा चाहता वर्ग असून लाखो नेटकरी त्य़ांना फॉलो करतात. पापाराझींनी नुकतेच नेहा शर्मा व आयशा शर्मा यांना कॅमेऱ्यामध्ये कैद केले. दोन्ही बहिणी मुंबईच्या पावसामध्ये जीम करुन येत होत्या. यावेळी जीमच्या आऊटफिटमध्ये नेहा व आयशा दिसून आल्या. दोघींनी पापाराझींना हसून पोज दिल्या. त्याच्या व्हिडिओला नेटकरी पसंत करत असून कमेंट करत आहेत.

 

 

अभिनेत्री नेहा शर्मा हीने अनेक चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिने यमला पगला दिवाना 2 (Yamla Pagla Deewana 2), तानाजी (Tanhaji), यंगीस्तान (Youngistaan) व सोलो (Solo) अशा चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नेहाच्या सौंदर्याचे व निखळ हास्याचे अनेक लोक चाहते आहेत तर आयशा शर्मा (Neha Sharma And Aisha Sharma)हिने मॉडेल म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. तिने अने मोठ्या ब्रेंड सोबत काम केले आहे. त्यानंतर 2018 साली आयशा ‘सत्यमेव जयते’ (Satyamev Jayate) चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

 

 

 

 

Web Title : Neha Sharma And Aisha Sharma | neha sharma and aisha sharma spotted together in gym outfits in mumbai rains users call them hot gym sisters

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा