Priyanka Chopra | देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिला वेस्टर्न फॅशनची भूरळ; केले अनेक रिव्हिलिंग फोटोशूट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने बॉलीवुडमध्ये (Bollywood News) व त्यानंतर आता हॉलीवुडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाने हॉलीवुडमध्ये (Hollywood) अनेक कामे केली असून ती आता तिथेच रमली आहे. तिने आता तिचे करिअर हॉलीवुडमध्येही निर्माण केले आहे. आता प्रियांका (Priyanka Chopra) हिच्या फॅशन मध्येही वेस्टर्न लूक ठळकपणे दिसून येतो. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडिय़ावर अनेक असे रिव्हिलिंग फोटो (Priyanka Chopra Revealing Photo) पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिची फॅशन पूर्णपणे बदलल्याचे दिसत आहे.

 

 

 

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वी इटली येथील एक फोटो शेअर केला होता. तिच्या या फोटोने सोशल मीडियावर आग लावली होती. प्रियांकाने यामध्ये हिरव्या रंगाचा डीप नेक असलेला फ्लोअर टच गाऊन परिधान केला होता. यावर तिने घेतलेली शॉल सर्वात लक्षवेधी होती. या फोटोमध्ये प्रियांकाने गॅलरीमध्ये थांबून हॉट (Priyanka Chopra Hot Photo) पोज दिली होती. चाहत्यांना तिचा हा फोटो आवडला होता.

 

तसेच या आधी तिने काही स्टुडिओ फोटोशूट केले होते. त्यामधील तिचे काही ब्लेझर व ट्राऊझर मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये प्रिय़ांकाने यलो कलरचे ब्लेझर व सेम कलरची ट्राऊझर स्टाईल केली होती. मात्र तिने या लूकमध्ये ब्लेझरच्या आतमध्ये कोणताही शर्ट परिधान केला नव्हता. हातात फुलांचा गुच्छ घेऊन व केस मोकळे सोडून तिने हे युनिक फोटोशूट (Priyanka Chopra Photoshoot) केले होते. काही नेटकऱ्यांना प्रियांकाचा हा लूक आवडला तर काहींनी तिला यावरुन ट्रोल देखील केले.

 

 

वेनिसमध्ये पार पडलेल्या एका इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील हजेरी लावली होती. यावेळी तिने इव्हेंटमध्येही सर्वांचे लक्ष वेधले तसेच सोशल मीडियावरही तिचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. तिने यावेळी रेड कलरचा आऊटफिट परिधान केला होता. त्याचे काही फोटो इंस्टाग्रामवरही शेअर केले होते. यामध्ये तिने रेड टाइट स्कर्ट व त्याच रंगांचा क्रॉप टॉप परिधान केला होता. तिचा या रेड कलरमधील हॉटनेस चाहत्यांना खूप आवडला होता.

 

प्रियांकाचा ऑल पर्पल लूक देखील सोशल मीडियावर गाजला होता. यावेळी तिने पर्पल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी तिने त्याच रंगाची पर्स देखील कॅरी केली होती. या पर्स सोबत प्रियांकाने अने आकर्षक पोज दिल्या. मात्र या ड्रेसमधील तिचा डिप नेक लक्षवेधी ठरत होता. तिच्या चाहत्यांनी तिला कमेंट केल्या होत्या.

 

 

प्रियांकाची (Priyanka Chopra) फॅशन दिवसेंदिवस बदलत चालली आहे.
तिने ट्रान्स्परन्ट ड्रेसमध्येही (Priyanka Chopra Transparent Dress) फोटोशूट केले आहे. प्रियांकाचे हे फोटोशूट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. यामध्ये प्रियांकाने ग्लॅमरस ट्रान्स्परन्ट गाऊन परिधान केला होता. यामध्ये स्किन कलरची बिकनी परिधान केली होती. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावले होते.

 

Web Title : Priyanka Chopra | priyanka chopra hottest look ever shows sexy body private part cleavage breast see seductive photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा