‘स्टनिंग’ लुकनं मौनी रॉयनं दिला ग्लॅमरसचा ‘तडका’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फेमस टीव्ही आणि बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मौनी रॉय गेल्या अनेक दिवसांपासून सोशलवर आपल्या लुकमुळे चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मौनी कुठे ना कुठे स्पॉट होत आहे आणि तिचे अनेक स्टनिंग फोटो समोर येताना दिसत आहेत जे सोशलवर व्हायरल होत आहेत. फोटोतील तिच्या ग्लॅमरस लुकनं चाहत्यांचंही मन जिंकलं आहे.

https://www.instagram.com/p/B8OjeyKBMAX/

मिळालेल्या माहितीनुसार, मौनीचे हे फोटो ब्रांद्र्यातील आहेत. बांद्र्यात मौनी स्पॉट झाल्यानंतर कॅमेऱ्यात कॅप्चर झाली. मौनीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर व्हाईट क्रॉप टॉप आणि ब्लॅक पँटमध्ये दिसलेल्या मौनीचा हा ग्लॅमरस लुक सर्वांनाच आवडला आहे.

मौनीनं लाईट मेकअप, ब्लॅक गॉगल्स आणि ओपन हेअर्स ठेवले होते ज्यामुळे तिचा लुक कम्प्लीट दिसत होता. कॅमेऱ्यासमोर मौनीने अनेक मोहक दिल्या. मौनीनं आपल्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधलं.

https://www.instagram.com/p/B8OdV5GhsBo/

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती आगामी ब्रह्मास्त्र या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोबत ती काम करताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B8N90T4Bc3o/

https://www.instagram.com/p/B8N9m8mhNdH/