Nia Sharma News | निया शर्माची आई दिसते तिच्यापेक्षाही सुंदर, अभिनेत्रींना देखील मागे टाकेल त्यांची फॅशन; पाहा व्हायरल फोटो
पोलीसनामा ऑनलाईन टीम – सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma News) सतत आपल्या बोल्डनेसमुळे चाहत्यांच्या चर्चेत येत असते. निया सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिच्या नवीन हॉट (Nia Sharma Hot Photo) आणि बोल्ड फोटोने (Nia Sharma Bold Photo) प्रेक्षकांना आकर्षित करते. नुकतंच तिची आई उषा शर्मा यांचा वाढदिवस झाला. तिने आपल्या आईच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत (Nia Sharma News)
निया शर्मानं (Nia Sharma) शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिची आई अत्यंत सुंदर दिसत आहे. तिच्या आईचे नाव उषा शर्मा (Usha Sharma) आहे. त्यांचे सोशल मीडियावरील फोटो बघून चाहते चांगलेच वेडावले आहेत. निया (Nia Sharma News) सोबतच तिची आई फॅशन सेन्स (Usha Sharma Fashion Sense) बद्दल चांगलीच आघाडीवर आहे.
उषा शर्मानं (Nia Sharma Mother) सुद्धा आपल्या सोशल मीडियाच्या (Usha Sharma Instagram) अकाउंटवर एकापेक्षा एक वरचढ असे फोटो शेअर केले आहेत. तर फोटोमध्ये आई आणि मुलगी यांच्या मधील पारदर्शक (Usha Sharma Looks Gorgeous ) नात स्पष्ट दिसतंय. उषा शर्मा यांनी सोशल मीडियावर आपल्या मुली सोबतच जास्त फोटो शेअर केले आहेत.
दरम्यान, उषा शर्मा यांचे सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर जवळपास 3,277 इतके फॉलोवर्स आहे. तसेच त्या स्वतः फक्त 25 लोकांना फॉलो करतात. त्यामध्ये निया शर्माचा (Nia Sharma Instagram Account) सुद्धा समावेश आहे.
Web Title :- Nia Sharma News | super bold nia sharma mother usha sharma looks gorgeous in these photos see here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Phone Tapping Case | IPS रश्मी शुक्लांनी 60 दिवस फोन टॅप केल्याची माहिती आली उजेडात