Nia Sharma | TV पासून दूर आहे निया शर्मा, म्हणाली – ‘मला नाही माहित माझ्याकडे काम का येत नाही’

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Nia Sharma | अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) तिच्या बोल्डनेससाठी नेहमीच प्रसिद्ध आहे. तिच्या बोल्डनेसमुळे ती सतत ट्रोल देखील होत असते. मात्र ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करुन तिने तिचा स्वॅग नेहमीच कायम ठेवला. अलीकडे निया पडद्यावर दिसत नाहीये. याबाबत एका मुलाखतीमध्ये (Interview) तिला विचारल्यानंतर तिला काम मिळत नसल्याचं तिने सांगितलं आहे.

निया शर्माला (Nia Sharma) अखेर ‘जमाई राजा’ सिझन 2 (Jamai Raja 2) मध्ये पाहायला मिळालं होतं. त्यानंतर तिने अनेक अलब्न साँग्स केले आहेत. मात्र त्यानंतर तिला कोणत्याही मालिका किंवा चित्रपटात पाहायला मिळालं नाही. नियाने अनेक सुपरहिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकरली आहे.

नियाला तिच्या कामाबाबत विचारल्यावर मला नाही माहित का पण माझ्याकडे सध्या काम येत नसल्याचं नियाने म्हटलं आहे.
एवढंच नाही तर काम नसल्यामुळे तिच्य मनात नकारात्मक विचार (Negative Thoughts) येत असल्याचं देखील तिने सांगितलं आहे.
तसेच या विचारांपासून लांब राहण्यासाठी ती पार्टी करते, असं देखील तिने सांगितलं आहे.

 

 

Web Title : Nia Sharma | nia sharma away from tv since two years says dont know why work is not coming my way

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये