NPCIL Palghar Recruitment 2021 | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडियामध्ये 250 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – NPCIL Palghar Recruitment 2021 | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (NPCIL Palghar Recruitment 2021) इथे लवकरच बंपर भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी (Nuclear Power Corporation India Limited Palghar) पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन (online) पद्धतीनं करायचा आहे. या भरतीबाबत सविस्तर जाणून घ्या.

पदे – एकूण जागा – 250

ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) –

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयाची अट –

– 14 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

वेतन –

– Stipend ITI चं प्रथम वर्ष पूर्ण असलेल्या उमेदवारांना – 7.700 /- रुपये प्रतिमहिना
– ITI चं द्वितीय वर्ष पूर्ण असलेल्या उमेदवारांना – 8,855 /- रुपये प्रतिमहिना

शारीरिक पात्रता –

– उंची – 137 cm पेक्षा कमी उंचीचे उमेदवार हे अपात्र ठरतील.
– वजन – 25.4 Kg पेक्षा कमी वजन असलेले उमेदवार हे अपात्र ठरतील.
– चेस्ट – 3.8 cm पेक्षा कमी चेस्ट असलेले उमेदवार हे अपात्र ठरतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहितीसाठीhttps://drive.google.com/file/d/1BKLYIqsfIW4dbgH1z3usRJhxUJ90dJ4s/view

अर्ज करण्यासाठीhttps://npcilcareers.co.in/TAPSTA2021/candidate/register.aspx

हे देखील वाचा

Puneeth Rajkumar passed away | साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाहीत’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :nuclear power corporation india limited palghar npcil recruitment 2021 openings for apprentice posts jobs news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update