NPCIL Recruitment 2021 | ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी! न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशनमध्ये लवकरच मोठी भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NPCIL Recruitment 2021 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशनमध्ये (Nuclear Power Corporation of India) लवकरच भरती घेण्यात येणार आहे. यामध्ये नोकरी करण्यासाठी 10 वी पास उमेदवारांना एक सुवर्णसंधी आहे. यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (NPCIL Recruitment 2021) नोकरी करू इच्छित असणाऱ्या पात्र उमेदवारांनी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (Apply online) करायचा आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

पदे : 107 जागा

फिटर – 30

टर्नर – 04

मशीनिस्ट – 04

इलेक्ट्रिशियन – 30

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 30

वेल्डर – 04

कंप्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट – 05

शैक्षणिक पात्रता :

सर्व पदांसाठी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.

वयाची अट : 14 ते 24 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2021

अधिकृत माहितीसाठी : https://npcilcareers.co.in/RAPS2021/candidate/default.aspx

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : https://npcilcareers.co.in/RAPS2021/candidate/Register.aspx

Web Title :  NPCIL Recruitment 2021 | government jobs npcil nuclear power corporation of india recruitment 2021 openings for different posts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and
Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Card मध्ये जन्म तारीख अपडेट करणे झाले आता आणखी सोपे,
केवळ फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात म्हशीने धडक दिल्याने आयटी इंजिनियरने केला थेट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Earn Money | 2 रुपयांची ही नोट तुम्हाला रातोरात बनवू शकते लखपती,
जाणून घ्या कसे

Pune Crime | पुण्यातील महिलेला वडापावची ‘तलफ’ पडली महागात, चोरट्यांचा पर्समधील 8 लाखाच्या दागिन्यावर ‘डल्ला’

Pune Private Trains | दिल्ली, भोपाळ, पाटणा, हावडा, दिब्रूगड आणि प्रयागराज या 6 शहरात पुण्यातून खासगी रेल्वे धावणार