Online Class | ऑनलाइन क्लासमध्ये कपलचा सेक्स; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Online Class | कोरोनामुळे संपूर्ण जग हादरून गेलं आहे. अनेक नवनवीन गोष्टी घडत आहे. कोरोना काळात मोठमोठी शहर, शाळा, महाविद्यालये बंद झाली. तर अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरु केले. ड्रामायन शाळा बंद असल्याने मुलांचे घरीच राहून ऑनलाइन क्लास Online Class सुरु आहे. ऑनलाइन क्लास Online Class हा नवीनच प्रकार असल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे. तर अनेक विचित्र गोष्टीही या ऑनलाइन क्लास मध्ये दिसल्या आहे.असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर Social Media एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ऑनलाईन क्लास सुरू असताना एक कपल सेक्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हिएतनाममधील मिन्ह शहरांतील आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मिळालेल्या माहितीनुसार, एका कपलने ऑनलाईन क्लास Online Class सुरू असताना सेक्स करण्यास सुरुवात केली. त्यावेळी लॅपटॉपचा कॅमेरा सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. ज्यावेळी शिक्षकांच्या लक्षात हि गोष्ट आली त्यावेळी त्यांनी कॅमेरा सुरु असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु कपलला मात्र कसलंच भान नव्हतं. अखेर ऑनलाईन क्लास घेणारे शिक्षक मोठ्याने ओरडले, संतापले. त्या आवाजाने कॅमेरा सुरू असल्याचं समजलं कपलला समजलं. ऑनलाईन क्लासमध्ये कॅमेरा सुरू राहिल्याने हा संपूर्ण प्रकार लीक झाला. दरम्यान, संबंधित कपलने सर्वांची माफी मागितली. या प्रकारानंतर ऑनलाइन क्लाससाठी महाविद्यालयांनी कठोर नियमावली तयार केली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नियम-अटी पाळण्याच्या कठोर सूचनाही देण्यात आल्या आहेत.

यापूर्वीही असाच काहीसा प्रकार घडला होता. न्यायालयाच्या ऑनलाइन सुनावणी दरम्यान,एक वकील आपल्या पार्टनरसोबत सेक्स करत असल्याचं दिसलं होतं. यावेळी उपस्थितांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु काही ऐकू येत न्हवत. त्यामुळे कॅमेरा सुरु असल्याच त्यांना समजलं नाही. मात्र काही वेळात ही बाब कपलच्या लक्षात आल्यानंतर त्या वकीलाने सर्वांची माफी मागितली होती.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Online Class | couple romance in online class camera continued and know what next happened

हे देखील वाचा

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार,
पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

UIDAI ने Aadhaar Card संबंधीत 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी केल्या बंद; जाणून घ्या

Modi Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता भाजप संघटनेतही होणार बदल; प्रकाश जावडेकर, ‘या’ दिग्गजांना मिळणार महत्त्वाची जबाबदारी