Browsing Tag

Corona

धक्कादायक ! ‘कोरोना’मुळे तब्बल 7 लाख दुकाने बंद होण्याच्या मार्गावर

पोलिसनामा ऑनलाईन - जगभरात कोरोनाच्या कहरामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे . लॉकडाऊनमुळे जगातील अर्थव्यवस्था आणि दिग्गज कंपन्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. त्याचा सर्वाधिक फटका भारतातील किरकोळ दुकानदारांना बसला आहे. अंदाजानुसार, सुमारे सात…

भारताचा दबदबा वाढला ! ट्रम्प यांनी दिले संकेत, भारत विकसित देशांचा गट G-7 मध्ये होणार सामील

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विकसित देशांचा गट जी-7 (G-7) च्या सदस्य देशांचा विस्तार करण्यात येण्याचे संकेत दिले आहेत. त्यात भारताच्या नावाचाही समावेश असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी हे महत्त्वपूर्ण…

Coronavirus : देशात पुन्हा एकदा ‘कोरोना’चे ‘उच्चांकी’ 8380 नवे रुग्ण तर 193…

नवी दिल्ली : लॉकडाऊन ४ संपत असताना देशात गेल्या २४ तासात रेकॉर्डब्रेक ८ हजार ३८० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून आता आतापर्यंत देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या  १ लाख ८२ हजार १४३ झाली आहे. त्याचवेळी १९३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.…

… म्हणून सोलापूरच्या उपमहापौराला पिंपरी पोलिसांनी दिलं सोडून, वरिष्ठांकडून चौकशीचे आदेश

पिंपरी : एकच फ्लॅट अनेकांना विकून फसवणुक केल्या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने थेट सोलापूरला जाऊन भाजपाचे उपमहापौर राजेश काळे याला ताब्यात घेतले होते. त्याला सोलापूरहून पुण्यातही आणले. मात्र, त्यानंतर अचानक चक्रे अशी काही फिरली  नंतर त्याला…

‘कोरोना’च्या संकटादरम्यान टाटा समूह पाळणार आपला ‘हा’ शब्द 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाने जगभरात उच्छाद मांडला आहे. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक क्रियाकलापांवर मोठा परिणाम झाला आहे. या संकटात सर्वाधिक फटका बसलेल्या  उद्योगांना कामगार कपात, वेतन कपात करावी लागत…

राजधानी दिल्लीत ‘कोरोना’चा रेकॉर्ड ! 1163 नवे रुग्ण तर फक्त 3 दिवसांत 3300 बाधित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाने भयानक रूप धारण केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून एक हजाराहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. शनिवारी राष्ट्रीय राजधानीत सर्वाधिक 1163 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह, कोविड -19…

अचानक शेकडोंच्या संख्येने जमिनीवर पडून मरू लागली वटवाघुळं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे एका आंब्याच्या बागेत शेकडो वटवाघुळांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये अज्ञात विषाणूची…

राजकीय युध्द पेटलं ! देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे सरकारवर ‘गंभीर’ आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील कोरोना संसर्गित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शुक्रवारी राज्यात सर्वाधिक रुग्ण उपचारानंतर घरी सोडल्याचा दावा राज्य…

खासदार प्रज्ञा ठाकूर रुग्णालयात ‘भरती’, भोपाळमध्ये ‘झळकले’ होते गायबचे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगभरात कोरोनामुळे धुमाकूळ घातला असताना, भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चार टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले. आत, लवकरच लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु करण्यात येईल, असे…