पुण्यात 10 वी, 12 वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; 5 जुलै रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा, या पदासाठी होणार भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत 10 वी आणि 12 वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. एम्प्लॉयमेंट फेअर पुणे (Employment Fair Pune) यांच्यावतीने पेंटर, फिटर, वेल्डर आदीसह विविध पदासाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन सोमवारी (दि. 5 जुलै) करण्यात आले आहे. तब्बल 512 पेक्षा जास्त जागांसाठी पदभरती होणार आहे. अर्ज करणारे उमेदवार 10 वी अन् 12 वी पास असणे आवश्यक आहे. online job fair in pune on 5th july

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pimpri-Chinchwad News | पिंपरी-चिंचवड शहरात आता ‘या’ 23 मुख्य रस्त्यावरील आणि उड्डाणपुलाखालील ठिकाणी पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार, 1 जुलैपासून अंमलबजावणी

या पदांसाठी होणार रोजगार मेळावा
1) पेंटर

2) प्लास्टीक प्रोसेसिंग ऑपरेटर

3) फिटर

4) वेल्डर

5) सीएनसी ऑपरेटर

6) कोपा

7) डिझेल मेकेनिक

Web Titel : online job fair in pune on 5th july

Pune Crime News | सायबर भामट्यांची फास्ट टॅगवर वक्रदृष्टी, करताहेत ‘हा’ उद्योग