Palak Tiwari | पलक तिवारीच्या सिजलिंग साडी फोटोशुटने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची यंग ॲक्टर असणारी पलक तिवारी (Palak Tiwari) ही सध्या लाईमलाईटमध्ये आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) ती मुलगी असून आईप्रमाणे पलक देखील तिच्या अदांनी नेटकऱ्यांना घायाळ करते. अभिनेत्री पलक तिवारी हिने अगदी कमी वयात तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. पलक (Palak Tiwari) ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 3.7 मिलियन्स फॉलोवर्स असून ती तिचे अनेक रिव्हिलिंग फोटोशूट (Palak Tiwari Revealing Photoshoot) सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी तिने सिजलिंग साडीमध्ये फोटो शेअर केले असून तिच्या अदांमुळे नेटकरी घायाळ झाले आहेत.

अभिनेत्री पलक तिवारी हिच्या फोटोशूटची चर्चा सर्वत्र असते. नेहमी ती सोशल मीडियावर आपले हॉट फोटोशूट (Palak Tiwar iHot Photo) शेअर करते. यावेळी पलकने साडीमध्ये फोटोशूट केले आहे. यामध्ये तिने पिच रंगांची डिझायनर साडी परिधान केली असून त्यावर सेक्विनची डिझाईन केलेली आहे. सोबत तिने गोल्डन सेक्विनचा ब्लाऊज स्टाईल केला आहे. यावेळी तिने हेव्ही व हटके ज्वेलरी परिधान केली आहे. पलकने कॅमेऱ्यासमोर आकर्षक पोज दिल्या आहेत. पलकचा हा सिजलिंग अवतार पाहून तिचे चाहते अवाक झाले आहेत. नेटकऱ्यांनी अभिनेत्री पलक तिवारीच्या या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री पलक तिवारी (Palak Tiwari) ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी आहे. तिने सलमान थान च्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie) बॉलीवुडमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. एकाच चित्रपटामध्ये तिने मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. पलक तिवारी हि तिच्या अफेअर मुळे देखील चर्चेत असते. पलकचे सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) याच्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चांना (Ibrahim And Palak Affair) उधाण आले आहे. ते अनेकदा पार्टीमध्ये एकत्र दिसून येतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Desai Suicide Case | कंपनी बँकेच्या नियमांना धरुन चालत नाही, सत्यजित तांबेंचं ट्विट चर्चेत