Homeताज्या बातम्याPAN Card | अर्जंट पाहिजे पॅनकार्ड ! मोबाईल नंबरच्या मदतीने तयार होईल...

PAN Card | अर्जंट पाहिजे पॅनकार्ड ! मोबाईल नंबरच्या मदतीने तयार होईल केवळ 10 मिनिटात, जाणून घ्या कसा करावा अर्ज

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्हाला अर्जंट पॅनकार्डची (PAN Card) आवश्यकता असेल तर तुम्ही केवळ 10 मिनिटात सुद्धा पॅनकार्ड (PAN Card) मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या मदतीने अर्ज करावा लागेल.

या सोप्या स्टेप करा फॉलो

-Instant e-PAN कार्डसाठी प्रथम ‘Instant PAN through Aadhaar’ सेक्शनवर किक्ल करा.

– आता ‘Get New PAN’ ऑपशनवर क्लिक करा.

– आता आधार कार्ड नंबर नोंदवा. नंतर Captcha नोंदवा.

– नंतर लिंक्ड मोबाइल नंबरद्वारे ओटीपी generate होईल.

– यानंतर कार्ड अ‍ॅप्लीकेशनमध्ये email ID चे ऑपशन भरा.

– नंतर आधार नंबर आणि मोबाइल नंबर UIDAI सोबत ई-केवायसी सामायिक होईल.

– नंतर पॅन नंबर Generate होईल.

– आता Check Status/ Download PAN वर जाऊन आधार नंबर सबमिट करा.

– नंतर मेल आयडीद्वारे पॅनचे PDF डाऊनलोड करता येईल.

NSDL च्या वेबसाईटवरून सुद्धा करू शकता अर्ज –

जर तुम्हाला पॅनकार्डची तातडीने गरज नसेल तर तुम्ही NSDL च्या वेबसाइटवर जाऊन पॅनकार्डसाठी अप्लाय करू शकता. यासाठी नॉर्मल प्रोसेस करावी लागेल. जी पूर्ण केल्यानंतर 15 ते 20 दिवसात PAN Card कुरियर किं पोस्टाने घरी येईल.

Web Title : PAN Card | urgent neवाed pan card with the help of mobile number it made in just 10 minutes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News