PCMC Recruitment 2021 | पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘या’ पदासाठी होतेय 111 जणांची भरती, जाणून घ्या

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – PCMC Recruitment 2021 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये (Pimpri Chinchwad Corporation) भरती घेण्यात येत आहे. पालिकेत काही पदांसाठी तब्बल 111 जागांसाठी (PCMC Recruitment 2021) ही मोठी भरती घेण्यात येणार आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक संधी उपलब्ध आहे. या भरतीबाबत पालिकेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदे : एकूण जागा – 111

– मराठी माध्यम शिक्षक (Teacher Marathi Medium)

– उर्दू माध्यम शिक्षक (Teacher Urdu Medium)

शैक्षणिक पात्रता :

– मराठी आणि उर्दू माध्यम शिक्षक (Teacher Marathi and Urdu Medium) – BA, B.Sc , B.Ed पर्यंत शिक्षण असणं आवश्यक.

वेतन : 17,500 /- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2021

अधिकृत माहितीसाठी : https://www.pcmcindia.gov.in/admin/cms_upload/jobs/9959680011630323354.pdf

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://www.pcmcindia.gov.in/

अर्ज पाठवण्याचा पत्ता : माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे.

हे देखील वाचा

Raj Thackeray | नारायण राणे-शिवसेना संघर्षावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Chand Nawab | पाकिस्तानी पत्रकार चांद नवाबचे व्हायरल व्हिडिओचा होणार लिलाव

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :   pcmc recruitment 2021 openings for teacher marathi and urdu medium

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update