Petrol-Diesel Price Today | प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

नवी दिल्ली : Petrol-Diesel Price Today | भारतातील तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Price Today) अपडेट करत असतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या (International Crude Oil) किमती वाढतात तेव्हा देशात इंधनाच्या किमती वाढतात. आज म्हणजेच 14 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price on 14 June) जाहीर करण्यात आले आहेत.

 

भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलच्या किमती आज जाहीर केल्या आहेत. नव्या दरांनुसार, आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल करण्यात आला आहे. बुधवार (दि. 14 जून) रोजी पुणे (Pune), मुंबई (Mumbai) शहरासह प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत. याबाबत जाणून घ्या.

 

आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव – (Petrol-Diesel Price on 14 June 2023)

पुणे –

पेट्रोलचे दर – 106.73 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 93.22 रुपये प्रति लिटर

मुंबई –

पेट्रोलचे दर – 106.31 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 94.27 रुपये प्रति लिटर

नवी दिल्ली –

पेट्रोलचे दर – 96.72 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 89.62 रुपये प्रति लिटर

चेन्नई –

पेट्रोलचे दर – 102.63 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकाता –

पेट्रोलचे दर – 106.03 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.76 रुपये प्रति लिटर

 

एसएमएसद्वारे दर जाणून घ्या –

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर एसएमएसद्वारेही जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222.

 

Web Title :  Petrol-Diesel Price Today | Petrol-Diesel Price on 14 June 2023-in state maharashtra new rates of fuel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा