Today’s petrol price in Pune | जुलै महिन्यात 7 व्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ, प्रथमच डिझेलच्या दरात झाली कपात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Today’s petrol price in Pune | मे महिन्यापासून सुरु झालेली पेट्रोलच्या भाववाढ जुलै महिन्यातही सुरु असून या महिन्यातील पहिल्या १२ दिवसातच ७ वेळा तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरवाढ (petrol price) केली आहे. गेल्या तीन महिन्यात प्रथमच डिझेल (diesel) च्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २७ पैशांनी वाढ केली आहे. पुण्यात पेट्रोलचा दर १०६.८२ रुपये लिटर झाले आहे. Today’s petrol price in Pune |Petrol price hiked for the 7th time in July, diesel price cut for the first time

डिझेलच्या दरात आज प्रति लिटर १६ पैशांनी कपात करण्यात आली आहे.
पुण्यात आज डिझेलचा दर ९४.४४ रुपये लिटर इतका कमी झाला आहे. पॉवर पेट्रोल प्रति लिटर २६ पैशांनी महागले आहे.
आता पॉवर पेट्रोलचा दर पुण्यात ११०.५२ रुपये लिटर झाला आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल १०१.१९ रुपये लिटर आणि डिझेल ८९.७२ रुपये लिटर झाले आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर १०७.२० रुपये आणि डिझेल ९७.२९ रुपये लिटर इतका झाला आहे.

Web Title : Today’s petrol price in Pune |Petrol price hiked for the 7th time in July,
diesel price cut for the first time

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील प्रसिध्द ज्योतिषी रघुनाथ येमूलला पुणे पोलिसांकडून अटक,
जाणून घ्या प्रकरण

Toxic Shock Syndrome | महिलांसाठी जीवघेणा आहे टॉक्सिक शॉक सिंड्रोम,
जाणून घ्या याची लक्षणे

Income Tax रिटर्न भरण्याचे टेन्शन संपले ! नवीन ई-पोर्टलवर मिळतील CA,
जाणून घ्या कसा मिळेल लाभ

चौथ्यांदा अंतराळात पडली भारतीय पावले, सिरिशाने Virgin Galactic ने घेतले यशस्वी उड्डाण (व्हिडीओ)

Benefits of Eating Gram | भिजवलेला हरभरा तुम्हाला सामर्थ्यवान बनवेल, होतील जबरदस्त फायदे; फक्त जाणून घ्या सेवनाची योग्य वेळ

Immunity Booster | ‘रोग प्रतिकारशक्ती बूस्टर डोस’ टोमॅटोचा रस, मिळतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

Jalna Police News | खळबळजनक ! सुसाईड नोट WhatsApp करुन पोलीस कर्मचारी बेपत्ता, अधिकाऱ्यांना धरले जबाबदार

Cyber Security Tips | कोरोना काळात Cyber Fraud मध्ये वाढ, कसा करायचा बचाव; जाणून घ्या 15 सायबर सुरक्षा टिप्स