‘या’ खेळाडूंच्या पत्नीच्या सौंदर्यापुढे अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील ‘फिक्‍की’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या देशात क्रिकेट आणि बॉलीवूड खूप आवडीचा विषय आहे. इंडियन टीम मध्ये असे अनेक खेळाडू आहेत. ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत विवाह केला आहे. स्वतः हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत विवाह केला . या यादीत विराट सोबतच युवराज सिंहच ही नाव आहे. युवराज सिंहने बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच सोबत विवाह केला. हेजल सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटात दिसली होती.

इंडियन टीमच्या खेळाडूंच्या सुंदर पत्नी –

युवराज सिंह आणि हेजल कीच – सिक्सर किंग युवराज सिंह ची पत्नी हेजल कीच आहे. हेजल बॉलिवूड अभिनेत्री आहे. हेजलच्या लूक समोर चांगल्या चांगल्या अभिनेत्री पण फिक्या पडतात.

क्रुणाल पांड्या आणि पंखुड़ी शर्मा – भारतीय क्रिकेटर कुणाल पांड्याची पत्नी खूपच हॉट आहे. पंखुडी शर्मा दिसायला खूप सुंदर आहेत. त्यांच्या या सुंदरतेवर चांगल्या चांगल्या अभिनेत्री ईर्ष्या करतात.

स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लेंगर – भारतीय क्रिकेटच्या काही सामन्यात दिसलेल्या स्टुअर्ट बिन्नीची पत्नीही खूपच हॉट आहे. मयंती लेंगर आईपीएल मध्ये अँकरिंग करतानाही दिसल्या होत्या.

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह – रोहित शर्माच्या पत्नीचे नाव रितिका आहे. रितिकाच्या सुंदरतेसमोर बॉलिवूडच्या अभिनेत्री पण फेल आहेत. रितिका नेहमी सामन्याच्या वेळी मैदानात हजर असते.

आरोग्यविषयक वृत्त

छोट्या दुखण्यांकडे करू नका दुर्लक्ष, मोठ्या आजाराचे असू शकते लक्षण

पस्तिशीनंतर गर्भधारणेत येतात अनेक अडचणी, जाणून घ्या कारणे

‘वजन’ कमी करण्यासाठी योग्य ‘आहार’ ठरतो परिणामकारक

सिनेजगत

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

Photo : अभिनेत्री जया प्रदा यांनी यापुर्वी देखील सहन केल्या आहेत ‘तशा’ टिका, पहा फोटो

Video : चित्रपटाच्या सेटवर ‘ढसा-ढसा’ रडला कार्तिक आर्यन