Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी चिंचवड पोलिसांकडून डिसेंबर अखेरीस 12 टोळ्यांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे ‘मोक्का’ कारवाईचे अर्धशतक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी चिंचवड पोलिसांनी (PCPC Police) डिसेंबर अखेर 12 संघटीत गुन्हेगारी टोळ्यामधील एकुण 60 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संघटीत गुन्हेगारी करणाऱ्यांवर मोक्का कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस आयुक्तांनी आजपर्यंत 51 संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण 357 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करुन ‘मोक्का’ कारवाईचे अर्धशतक पूर्ण केले आहे. (Pimpri Chinchwad Police MCOCA Action)

‘या’ टोळ्यांवर मोक्का कारवाई

1) वाकड पोलीस स्टेशन (Wakad Police Station) गुरनं-998/2023 भादंवि. 395, 323, 506(2), 427, आर्म ॲक्ट (Arm Act) 4,(25) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act) कलम 37 (1)(3) 135 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) 3 व 7 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी रोहन ऊर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (टोळी प्रमुख) (वय-28 वर्षे, रा. चौधरी पार्क, वाकड पुणे)

2) चाकण पोलीस स्टेशन (Chakan Police Station) गुरनं- 755/2023 भादंवि. 395, 364 (अ), 387, 120 ब, या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी – शुभम युवराज सरोदे (टोळी प्रमुख) (वय 21 वर्षे, रा.नाणेकरवाडी, चाकण ता.खेड जि.पुणे)

3) निगडी पोलीस स्टेशन (Nigdi Police Station) गुरनं-588/2023 भादंवि. 302, 307, 326, 324, 143, 147, 148, 149, 504, आर्म ॲक्ट 4(25), महा. पो.का.कलम. 37(1)(3)135 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- मोहम्मद ऊर्फ मम्या मेहबुब कोरबु (टोळी प्रमुख) (वय 28 वर्षे, रा. आझाद चौक, उरवेला हौसिंग सोसा.बि.नं.5/203, ओटास्कीम, निगडी पुणे) व इतर साथीदार

4) पिंपरी पोलीस स्टेशन (Pimpri Police Station) गुरनं-1112/2023 भादंवि. 307, 323, 506, 34 आर्म ॲक्ट कलम. 4(25), 4(27), महा.पो.का.कलम. 37(1)(3) सह 135, क्रि.लॉ.ॲ. ॲक्ट. कलम. 3 व 7 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी – प्रकाश ऊर्फ डब्बल सुरेंद्र राम (टोळी प्रमुख) (वय-30 वर्षे, रा. हनुमान जिमचे जवळ,16 नंबर बिल्डींगचे मागे,बौध्द नगर, पिंपरी पुणे)

5) पिंपरी पोलीस स्टेशन गुरनं-1113/2023 भादंवि. 386, 387, 504, 506, 212, 34, आर्म ॲक्ट 4(25), महा.पो.का. 37(1)(3) सह 135, क्रि. लॉ. ॲ. ॲक्ट कलम 7 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- आकाश ऊर्फ जिलब्या यादव गायकवाड (टोळी प्रमुख) (वय 26 वर्षे, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड, पुणे)

6) सांगवी पोलीस स्टेशन (Sangvi Police Station) गुरनं-582/2023 भादंवि 392, 34, 411 या गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी -आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (टोळी प्रमुख) (वय-19 वर्षे रा. कमीला चाळ, महादेवनगर, खडकी, पुणे)

7) निगडी पोलीस स्टेशन गुरनं-657/2023 भादंवि 392,414, 34 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- लखन ऊर्फ बबलू अवधुत शर्मा (टोळी प्रमुख) (वय 19 वर्षे, रा. पांढारकर चाळ, दळवीनगर, चिंचवड पुणे)

8) भोसरी पोलीस स्टेशन (Bhosari Police Station) गुरनं- 902/2023 भादंवि. 387, 385, 504, 506, 34 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी – अक्षय नंदकिशोर गवळी (टोळी प्रमुख) (वय 28 वर्षे, रा. 419, गवळी वाडा, खडकी पुणे)

9) सांगवी पोलीस स्टेशन गुरनं-547/2023 भादंवि 392, 34, 411 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी-आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (टोळी प्रमुख) (वय-19 वर्षे रा. कमीला चाळ, महादेवनगर, खडकी, पुणे)

10) सांगवी पोलीस स्टेशन गुरनं- 561/2023 भादंवि कलम 307, 143, 147, 148, 149, 506(2), आर्म ॲक्ट 4(25)(27), महा.पो.का.कलम 37(1)(3) सह 135, क्रि.लॉ.ॲमे.ॲक्ट कलम 7 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- अक्षय ऊर्फ जोग्या हेमंत जाधव (टोळी प्रमुख) (वय 25 वर्षे, रा. बाबुराव ढोरे भवन समोर, जुनी सांगवी, पुणे)

11) चिखली पोलीस स्टेशन (Chikhli Police Station) गुरनं- 740/2023 भादवि. 395, 397, 504, 506, 427 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- मन्नु ऊर्फ अतिष बलदेव कोरी (टोळी प्रमुख) (वय 21 वर्षे, रा. गोकुळधाम सोसा, घरकुल चिखली, पुणे)

12) सांगवी पोलीस स्टेशन गुरनं-631/2023 भादंवि कलम 392, 411, 34 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (टोळी प्रमुख) (वय-19 वर्षे रा. कमीला चाळ, महादेवनगर, खडकी, पुणे) तसेच वरिल सर्व टोळी प्रमुख व त्यांचे साथीदार यांच्यावर गंभीर गुन्हे नोंद केल्याची आढळून आले आहे.

या टोळीमधील सर्व आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अतंर्गत कारवाई (Pimpri Chinchwad Police MCOCA Action) करण्याबाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला होता.या प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करुन आरोपींवर मोक्का कायद्याचा अंतर्भाव करण्याची मान्यता अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi) यांनी दिली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे (Joint CP Dr. Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ-01 विवेक पाटील (DCP Vivek Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ-02 काकासाहेब डोळे (DCP Kakasaheb Dole), पोलीस उपायुक्त परिमंडळ-03 संदिप डोईफाडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore), सहायक पोलीस आयुक्त सतिश माने (ACP Satish Mane), सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर (ACP Balasaheb Kopner), सहायक पोलीस आयुक्त डॉ.विशाल हिरे (ACP Vishal Hire), सहायक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर (ACP Dr. Vivek Muglikar),

सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गौर (ACP Rajendra Gaur), सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे (ACP Vitthal Kubde) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड (Sr PI Ganesh Jawadwad), वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत (Sr PI Ranjit Sawant), वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर (Sr PI Dnyaneshwar Katkar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे (Sr PI Shivaji Gaware), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम (Sr PI Ashok Kadam), वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे (Sr PI Ramchandra Ghadge), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने (Sr PI Ram Rajmane), पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra IPS Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील 5 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या; पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, बच्चन सिंग, श्रवण दत्त यांचा समावेश

थोपटे चौक ते भारत फोर्ज कंपनीकडे जाणारा रस्ता ‘या’ कालावधीत सर्व वाहनांसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

ट्रक चालकांच्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा, जुलमी कायदा रद्द करा, नाना पटोलेंनी केली मागणी

कंपनीच्या ग्राहकांची माहिती घेऊन कमी दरात प्रोडक्टची विक्री, कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल; चाकणमधील प्रकार