Maharashtra IPS Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील 5 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या; पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, बच्चन सिंग, श्रवण दत्त यांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी (दि.1 जानेवारी) बदली आणि पदस्थापनेचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आले आहेत. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी याबाबचे आदेश काढले आहेत. (Maharashtra IPS Officer Transfer)

बदली करण्यात आलेल्या (Maharashtra IPS Officer Transfer) पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे

  1. श्रवण दत्त IPS Shravan Dutt (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, नंदूरबार SP Nandurbar)
  2. पी. आर. पाटील IPS PR Patil (पोलीस अधीक्षक नंदूरबार ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे (CID Pune)
  3. अविनाश एम बरगळ IPS Avinash M Bargal (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती (CID Amravati)
  4. बच्चन सिंग IPS Bachchan Singh (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, अकोला SP Akola)
  5. चेतना शेखर तिडके Chetna Shekhar Tidke (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर (DCP Nagpur City) ते अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई (Addl SP Ambajogai)

पोलीस अधीक्षक अकोला संदीप घुगे (IPS Sandeep Ghuge) यांची बदली करण्यात असून
त्याच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील. तसेच अपर पोलीस अधीक्षक,
अंबाजोगाई पंकज कुमावत (IPS Pankaj Kumawat)
यांच्या पदोन्नतीने सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

थोपटे चौक ते भारत फोर्ज कंपनीकडे जाणारा रस्ता ‘या’ कालावधीत सर्व वाहनांसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

ट्रक चालकांच्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा, जुलमी कायदा रद्द करा, नाना पटोलेंनी केली मागणी

कंपनीच्या ग्राहकांची माहिती घेऊन कमी दरात प्रोडक्टची विक्री, कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल; चाकणमधील प्रकार

भुजबळ नमले! CM शिंदे, फडणवीसांनी दिली समज; दमानियांनी मानले तिघांचे आभार

पिंपरी : खोटी माहिती देऊन इलेक्ट्रिक दुचाकी शोरुम मालकाची फसवणूक, कंपनीच्या संचालकांवर FIR

महाविकास आघाडीत जागावाटपावरून बिनसलंय का? नाना पटोले यांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले…

रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंवर टीका, ”त्या दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणले”

पुणे : थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी पैशांची मागणी, एकावर खंडणीचा गुन्हा दाखल

‘आम्ही गाववाले आहोत’ म्हणत टोळक्याकडून महिलेचा विनयभंग, पिसोळी परिसरातील घटना

पुणे : लग्नातील किरकोळ वादातून युवकाला घरात घुसून मारहाण, दोघांवर FIR

खविस चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

मुंढवा परिसरात दहशत माजवणाऱ्या मंगेश तांबे टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 107 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

अपघातानंतर पळून गेल्यास १० वर्ष शिक्षा; राज्यात ठिकठिकाणी ट्रक चालक उतरले रस्त्यावर