Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : बंडगार्डन पोलिस स्टेशन – मनोरुग्ण आरोपी ससूनमधून गेला…
पुणे : Pune Crime News | आर्म अॅक्टखाली अटक केलेल्या आरोपीला ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचारासाठी आणले असताना बंदोबस्तावरील पोलीस त्याला एकटे सोडून गेले. हे पाहून आरोपी पळून गेला.
बाळु ऊर्फ चक्रधर रानबा गोडसे Balu alias…