PM Modi Yavatmal Visit | PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ जिल्ह्यात महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रम, PM Kisan च्या १६ व्या हप्त्याचे वितरण करणार

PM Modi Pune Visit | pm narendra modi on pune visit inauguration of shivajinagar to swargate metro line on 27th september

यवतमाळ : PM Modi Yavatmal Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते यवतमाळ नजिकच्या भारी शिवारात महिला मेळाव्याला संबोधित करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची ही सभा महत्वाची मानली जात आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) देखील पंतप्रधान मोदींनी यवतमाळमध्ये सभा घेतली होती. आज ते येथून लोकसभा निवडणुकीबाबत महत्वाचे भाष्य करू शकतात.

आज दुपारी ४ वाजता होत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बचत गटांच्या जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त महिला या सभेस उपस्थित राहणार असल्याचे
आयोजकांनी म्हटले आहे. पंतप्रधान विमानाने नागपूर आणि तेथून हेलिकॉप्टरने यवतमाळमध्ये येणार असल्याचे समजते.

हे महत्वाचे कार्यक्रम होणार

  • यवतमाळ जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांचा मेळावा
  • पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृतिस्थळाचे लोकार्पण
  • वर्धा-कळंब रेल्वेचे लोकार्पण
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीतील १६ वा
    हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, बुधवारी यवतमाळ येथील कार्यक्रमात वितरीत होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | खडकी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेरांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Congress-Mohan Joshi | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू – माजी आमदार मोहन जोशी

Takalkar Classes Tilak Road | पोलिसांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांसाठी खूशखबर ! टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये अ‍ॅडमिशन सुरू; 8 वी, 9 वी, 10 वी CBSE व SSC बोर्डासाठी तसेच 11 वी, 12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत

Total
0
Shares
Related Posts