Pockets अ‍ॅपद्वारे मोबाइल रिचार्जवर मिळवा 10 % कॅशबॅक, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Pockets | आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) पॉकेट वॉलेट (Pockets) ने ग्राहकांनी 100 रूपयावरील मोबाइल रिचार्ज केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळत आहे. यासाठी प्रोमोकोडची आवश्यकता नाही. कमाल 50 रुपये कॅशबॅक मिळवू शकता.

असे करा रिचार्ज –

1. Pockets वॉलेट अ‍ॅप ओपन करा.

2. यानंतर Recharge and Pay Bills सेक्शनमध्ये Recharge वर क्लिक करा.

3. आता मोबाइल नंबर टाका. यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर आणि सर्कल निवडा.

4. यानंतर रिचार्ज अमाऊंट टाका.

5. यानंतर पेमेंट करावे लागेल.

6. ट्रांजक्शननंतर 10 टक्केच्या हिशेबाने कमाल 50 रुपयांचा कॅशबॅक रिवॉर्ड मिळेल. हे उघडताच कॅशबॅक अमाऊंट तुमच्या पॉकेट वॉलेटमध्ये क्रेडिट केले जातात.

बिल पेमेंटवर सुद्धा महिन्यात 3 वेळा 10 टक्के कॅशबॅक

मोबाइल रिचार्जशिवाय पॉकेट अ‍ॅपद्वारे 200 रुपयांपेक्षा जास्त मोबाइल बिलचे पेमेंट केले तरी 10 टक्के कॅशबॅक मिळेल. या ऑफरद्वारे कमाल 50 रुपयांचा कॅशबॅक प्राप्त करू शकता. सोबतच प्रति तास केवळ 50 यूजर्सच ऑफरचा फायदा घेऊ शकतात. बिल पेमेंट केल्यास एक तासात कमाल 1 रिवॉर्ड/कॅशबॅक आणि महिन्यात 3 रिवॉर्ड/कॅशबॅक जिंकू शकता.

Web Title : Pockets | get 10 percent cashback upto rs 50 on mobile recharge icici bank pockets app

Pandharpur Wari 2021 : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ

pandharpur ashadhi ekadashi 2021 update : महापूजेसाठी फक्त ठाकरे कुटुंबाला प्रवेश; मुख्यमंत्र्यांसमवेत ‘या’ दाम्पत्याला मिळणार महापूजेचा मान

Instant Sugar Control | इन्स्टंट शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज इतक्या प्रमाणात प्या भेंडीचे पाणी