Police Sub Inspector Transfers | राज्यातील 19 पोलिस उपनिरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या

विशेष पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान (Rajesh Pradhan) यांनी आज याबाबतचे आदेश काढले आहेत.

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या (Police Sub Inspector Transfers) करण्यात आल्या होत्या. परंतु बदली (Transfer) झालेल्या संबंधित घटकाच्या आस्थापनेवर अतिरिक्त होत असल्याने 19 पोलिस उपनिरीक्षकांनी (19 Police Sub Inspector) पोलिस महासंचालक (Director General of Police) यांना अज्ञांकित कक्षात विनंती (Request) केली होती. त्यांच्या विनंतीचा सांगोपांग विचार करून संबंधित 19 पोलिस उपनिरीक्षकांच्या आता बदल्या (19 Police Sub Inspector Transfers) करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश (Order) विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) (Special Inspector General of Police) राजेश प्रधान (Rajesh Pradhan) यांनी आज (गुरूवार दि. 10 जून) काढले आहेत.

पोलिसांसाठी खुशखबर ! मिळणार हक्काचं घर, पोलिसांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण तयार करण्याला तत्त्वतः मंजुरी

बदली झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात सध्याची नेमणूक आणि आता झालेल्या बदलीचा घटक पुढील प्रमाणे. थोडक्यात बदली कोठुन कोठे झाली आहे हे पुढील प्रमाणे –

1. मल्लिकार्जून भिमराव सोनार (सोलापूर शहर – महामार्ग सुरक्षा पथक)
2. सोमशेखर शिवाजी शेटे (गडचिरोली ते सोलापूर शहर – कोल्हापूर परिक्षेत्र)
3. मोतीराम वसंतराव मोरे (गडचिरोली ते सोलापूर शहर – कोल्हापूर परिक्षेत्र)
4. सौरभ अभिमान शेटे ( गोंदिया ते सोलापूर शहर – कोल्हापूर परिक्षेत्र)
5. सुनिल गोवर्धन वनवे (गोंदिया ते सोलापूर शहर – कोल्हापूर परिक्षेत्र)
6. अमितकुमार उमाकांत करपे (औरंगाबाद परिक्षेत्र ते सोलापूर शहर – कोल्हापूर परिक्षेत्र)
7. बजरंग रामसिंग बडीवाले (सोलापूर ग्रा. ते सोलापूर शहर – कोल्हापूर परिक्षेत्र)
8. प्रविण विठ्ठल कुलकर्णी (पुणे शहर ते सोलापूर शहर – पुणे शहर)
9. सरताज महम्मद शरीफ शेख (सोलापूर शहर – पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)
10. राजकुमार रामप्रसाद परदेशी (सोलापूर शहर – कोल्हापूर परिक्षेत्र)

11. हेमंत विठ्ठल काटे (सोलापूर शहर – महामार्ग सुरक्षा पथक)
12. प्रकाश दगडु खडतरे (सोलापूर शहर – महामार्ग सुरक्षा पथक)
13. अमोल जयसिंग राठोड (अमरावती परिक्षेत्र ते गडचिरोली – अमरावती परिक्षेत्र)
14. महेश ओंकारराव खुळे (अमरावती शहर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला – राज्य गुप्तवार्ता विभाग)
15. भरत अरूण वारे (मुंबई शहर ते गडचिरोली परिक्षेत्र – पिंपरी-चिंचवड)
16. बुधवंत पांडूरंग लोंढे (मुंबई शहर ते गडचिरोली परिक्षेत्र – मिरा-भाईंदर वसई विरार)
17. श्रीकांत तुकाराम साकोदे (मुंबई शहर ते गडचिरोली परिक्षेत्र – पिंपरी-चिंचवड)
18. स्मिता दिलिपराव जाधव (नांदेड परिक्षेत्रते गडचिरोली परिक्षेत्र – नांदेड परिक्षेत्र)
19. मुकेश शिवाजी मोहरे (मुंंबई शहर ते गडचिरोली परिक्षेत्र – पिंपरी-चिंचवड)

Police Patil Problems | राज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी ! मानधनात होणार वाढ; मंत्रिमंडळ उपसमितीस प्रस्ताव सादर

Web Title : Police Sub Inspector Transfers |Transfers at the request of 19 police sub-inspectors in the state