Pooja Hegde | अभिनेत्री पुजा हेगडेच्या हॉट फोटोशुटवर नेटकरी फिदा; बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑललाइन – बॉलीवुडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री पुजा हेगडे (Pooja Hegde) ही तिच्या सोशल मीडिया पोस्टवरुन चर्चेत आली आहे. अभिनेत्री पुजा अनेकदा तिच्या लाईफ अपडेट शेअर करत असते. तिने केलेले हॉट फोटोशुटही ती सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच पुजाने (Pooja Hegde) व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये हॉट फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहे.

अभिनेत्री पुजा हेगडे (Pooja Hegde) हिचा मोठा चाहता वर्ग असून तिचे फोटो सोशल मीडियावर गाजत असतात. नुकतेच तिने व्हाईट रंगाच्या हॉट बॉडीफिट ड्रेसमध्ये स्टनिंग फोटो तिच्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Pooja Hegde Hot Photo) यामध्ये तिने लाईट मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत. फोटोमधील तिच्या दिलखेचक अदांनी नेटकऱ्यांच्या नजरा अभिनेत्री पुजा हेगडेवर खिळल्या आहेत. (Pooja Hegde Revealing Dress) अनेकांनी तिच्या फोटो खाली रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

अभिनेत्री पुजा हेगडे हिने बॉलीवुडबरोबर दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. तिची डीजे: दुव्वाद जगन्नाधाम (Duvvada Jagannadham) व आला वैकुंठपुरामूळ (Ala Vaikunthapurramuloo) या चित्रपटांतील अल्लू अर्जुनसोबतची (Allu Arjun) भूमिका खूप गाजली होती. तसेच तिने अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) हाऊसफुल 4 (Housefull 4), हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) मोहनजो दारो (Mohenjo Daro), सलमान खानसोबत (Salman Khan) किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan), तर रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) सर्कस (Cirkus) चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री पुजा हेगडे ही बहुचर्चित जन गण मन (Jana Gana Mana) या चित्रपटातही झळकणार आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title : Pooja Hegde | pooja hegde stuns in a white bodyfit dress actress enchanting looks leave fans enamored view pics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Constable Suicide News | पुण्यात पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत केली आगळी वेगळी मागणी

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या आजचे दर

Maharashtra State Election Commission | राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही