Porn Film Case | राज कुंद्रा लंडनच्या ‘या’ कंपनीसाठी करत होता पॉर्नोग्राफी, मुंबई पोलिसांनी केला मोठा खुलासा

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  मुलींना फसवून पॉर्न चित्रपट तयार (Porn Film Case) करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणाचा तपास करताना अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याचं नाव देखील समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी राजचीही चौकशी केली त्यामध्ये काही पुरावे आढळल्याने राजलाही अटक करण्यात आली. दरम्यान , लंडनमधील एका चित्रपट कंपनीसाठी राजची कंपनी या पॉर्नपटांची निर्मिती (Porn Film Case) करत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

लंडनमधील केनरिन या कंपनीसोबत राजच्या वियान इंडस्ट्रीज या कंपनीचे संबंध असल्याचे सह पोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे (Joint Commissioner of Police (Crime) Milind Bharambe) यांनी दिली.
ही कंपनी हॉटशॉट नावाचं एक अप (hotshots app) चालवते.
राज कुंद्रा (Raj Kundra) त्यांना या अपवरील सामुग्रीसाठी मदत करतो.
काही Whatsapp Chat आणि इमेल्स पोलिसांच्या हाती लागले आहेत.
या पुराव्यांच्या आधारावरच राजला अटक करण्यात आली.

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) एका पथकाने फेब्रुवारीमध्ये मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती.
तेथे पॉर्नोग्राफिक (Pornography) शुटिंग होत असल्याच्या माहिती मिळाली होती.
त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.
तर एका मुलीची सुटका केली होती.
अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे.

Web Title : Porn Film Case | shilpa shetty husband raj kundra make porn movie for british company

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Corona vaccination in Pune | एक डोस झाला असला तरी प्रवासापूर्वी RTPCR चाचणी बंधनकारक, पुणे महापालिका प्रशासनाने केलं स्पष्ट

SSC Constable Job | 10 वी उत्तीर्ण तरुणांना सुवर्णसंधी ! जीडी कॉन्स्टेबलच्या 25 हजार पदासाठी बंपर भरती, 69 हजार पर्यंत पगार, जाणून घ्या

Pune Crime | चोरी करताना हटकल्याने चोरटयांकडून मेट्रोच्या कामगारांना मारहाण, हॅरिस ब्रिजवळील घटना