Porn Vs Prostitution | राज कुंद्राच्या अटकेनंतर व्हायरल होताहेत त्याची जुनी ट्विट; जाणून घ्या Porn Vs Prostitution बाबत काय म्हटले होते?

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Porn Vs Prostitution| अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चा पती राज कुंद्रा (Raj Kundra) ला पोर्नोग्राफी केस (Pornography Case) मध्ये मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री (Monday night) अटक केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याला प्रमुख मास्टर माईंड म्हटले आहे. मंगळवारी त्याला मॅजिस्ट्रेट कोर्टात सादर केले जाईल. राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याचे काही जुने ट्विट वायरल होत आहेत. जी त्याने पोर्न आणि प्रॉस्टिट्यूशन (Porn Vs Prostitution) बाबत केली होती.

राज कुंद्रा (Raj Kundra) दोषी आहे किंवा नाही हे कोर्टात सिद्ध होईल, पण तत्पूर्वी सोशल मीडियावर यूजर्सने त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
सोशल मीडिया यूजर्सने राज कुंद्राचे जुने ट्विट शोधून काढले आहेत आणि त्यावरून कुंद्राला ट्रोल करत आहेत. राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याचे 2012 चे ट्विट वायरल होत आहेत.
जे त्याने 29 मार्च 2012 मध्ये केले होते.
यामध्ये राज कुंद्राने पोर्न व्हर्सेस प्रॉस्टिट्यूशन (Porn vs prostitution) बाबत प्रश्न विचारले आहेत.
त्याने प्रश्न केला होता की, कॅमेर्‍यावर सेक्ससाठी एखाद्याला पैसे देणे लिगल का आहे,
प्रॉस्टिट्यूशन पोर्नपेक्षा वेगळे कसे?


राज कुंद्राने लिहिले, ओके येथे पोर्न व्हर्सेस प्रॉस्टिट्यूशन जा…. कॅमेर्‍यावर सेक्ससाठी एखाद्याला पेमेंट करणे कायदेशीर का आहे, हे एकमेकापेक्षा वेगळे कसे आहे??

त्याचे आणखी एक ट्विट – भारतात अ‍ॅक्टर क्रिकेट खेळत आहेत, क्रिकेटर्स पॉलिटिक्स करत आहेत,
नेते पोर्न पहात आहेत आणि पोर्न स्टार अ‍ॅक्टर बनत आहेत.

राजकुंद्रा सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टिव्ह असतो.
राज कुंद्रावर असे प्रकरण पहिल्यांदाच दाखल झालेले नाही, तो नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकरणात चर्चेत असतो.
यापूर्वी राजवर अभिनेत्री पूनम पांडेने आरोप केला होता.
पूनम पांडे (Poonam Pandey) ने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
ज्यामध्ये राज कुंद्रावर आरोप केला होता की, त्याच्या कंपनीने तिच्या फोटोजचा चुकीचा वापर केला आहे.
मात्र राजने हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले होते.

Web Title : Porn Vs Prostitution | shilpa shetty husband raj kundra old tweets porn vs prostitution viral after arrest in pornographic case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | कात्रजमधील कारखान्यात दोन कामगारांचे वाद, एकाच्या खुनाचा प्रयत्न

Pune News | समाजसेवेची बीजे बालपणापासूनच मुलांमध्ये रुजवावीत – माधुरी सहस्रबुद्धे यांचे प्रतिपादन

Gold Price Today | सोने 150 रुपये तर चांदीच्या दरात 600 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे बाजारभाव