Prajakta Mali | ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’; चाहत्याने खुलेआम केलं प्राजक्ताला प्रपोज

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताची मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिच्या प्रत्येक गोष्टीच तिचे चाहते कौतुक करत असतात. प्राजक्ता अभिनयासोबत कविता पण करत असते. तिचे “प्राजक्तप्रभा” नावाचं पुस्तकही प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्रभर प्राजक्ताची मोठी फॅन फॉलोविंग आहे. त्यातीलच एका चाहत्याने प्राजक्ताला खुलेआम प्रपोज (Purpose) केले आहे.

 

प्राजक्ताची रानबाजार वेब सीरिज (Ran Bazar web series) प्रदर्शित झाली तेव्हा प्राजक्ताला प्रचंड ट्रोल (Troll) करण्यात आलं होतं. मात्र तिने न घाबरता ट्रोलिंगचा सामना केला आणि ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. मात्र आता तर एका चाहत्याने चक्क प्राजक्ताला खुले आम प्रपोज केले आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर (Social Media) दररोज तिचे नवे फोटो शेअर करत असते. त्यावर हटके कॅप्शन्सही पाहायला मिळत असतात.

 

प्राजक्ताने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. “इतर कोणाच्याही सावलीच्या मागे जाण्यापेक्षा ती अंधारात एकटीच चालेल”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
या पोस्टच्या खाली एका चाहत्यानं प्राजक्ताला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणतं प्रपोज केले आहे.
“मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझे प्रतीक महिला सशक्तीकरण आणि मजबूत व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राची सामाजिक परंपरा ब्यूटी क्वीन.
मी पण तुझ्यावर प्रेम करतो”.असे त्या चाहत्याने आपल्या कमेंटमध्ये लिहिले आहे. त्याची हि कमेंट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

Web Title :- Prajakta Mali | marathi actress prajakta mali fan says i love you comment viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | शिवसेनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का, जिल्हाप्रमूखाचा शिंदे गटात प्रवेश

Girish Mahajan | खडसेंना लाख वाटते, की त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, पण…, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसे यांना टोला

Eknath Khadse | रश्मी शुक्ला फडणवीसांच्या बंगल्यावर गेल्या त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळाली, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट