home page top 1

प्रसार भारतीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, ४०००० पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांना ही मोठी संधी असणार आहे, कारण प्रसार भारतीने मार्केटिंग एग्जीक्युटिव आणि मार्केटिंग एग्जीक्युटिव ग्रेड १ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांसाठी प्रसार भारतीने अर्ज मागवले आहेत. कोणत्याही उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून MBA (मार्केटिंग) आणि मार्केटिंगमध्ये पीजी डिप्लोमा असलेले या दोन पदांसाठी अर्ज करु शकतात. या पदांसाठीची संख्या ६० असणार आहे.

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ६ ऑगस्ट २०१९ असणार आहे. हे अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. या पदांसाठी अर्ज करण्याची वय मर्यादा ३५ वर्ष ठेवण्यात आली आहे.

ही आहे निवड प्रक्रिया
या निवड प्रक्रियेत मुलाखत घेण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा घेण्यात येणार नाही. अजून तरी लेखी परिक्षेबाबत सूचना देण्यात आलेली नाही. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची नियुक्ती नवी दिल्लीत करण्यात येणार आहे

असा करा अर्ज
जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी आपले सर्व कागदपत्र एसएमसी/ डीडीके कार्यक्रमाच्या प्रमुखांना पाठवावे.

पदांसाठीचा पगार –
मार्केटिंग एग्जीक्यूटिव – ३०००० रुपये दरमहा
मार्केटिंग एग्जीक्यूटिव ग्रेड १ – ४०००० रुपये दरमहा

आरोग्यविषयक वृत्त –

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

 

Loading...
You might also like