‘देसी गर्ल’ प्रियंका झळकणार ‘या’ सुपरहिट ‘हॉलिवूड’पटाच्या सीरिजमध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड ॲक्ट्रेस प्रियंका चोपडा लवकरच एका हॉलिवूडपटात दिसू शकते. गेल्या अनेक दिवसांपासून निर्माते आणि प्रियंकामध्ये या संदर्भात चर्चा सुरू आहे. लवकरच प्रियंका मॅट्रीक्स या हॉलिवूडपटाच्या चौथ्या भागात दिसण्याची शक्यता आहे. प्रियंका आणि निर्मात्यांची बातचित सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. जर सगळं काही सुरळीत ठरलं तर लवकरच प्रियंका या प्रोजेक्टची घोषणा करण्याची शक्यता आहे.

मॅट्रीक्स 4 या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर हा सिनेमादेखील सायन्स फिक्शनवर आधारीत असणार आहे. अशी माहिती आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून सिनेमातील कलाकार ट्रेनिंग घेत आहेत. लवकरच नॉर्थ कॅलिफोर्नियामध्ये सिनेमाच्या शुटींगला सुरुवात होणार आहे. सिनेमातील कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर सिनेमात कॅरी ऐन मॉस, नील पॅट्रीक हॅरिस, कियानू रिव्स, याह्या अब्दुल मतीन यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत असतील. लाना वाचोवस्की सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तर वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स आणि विलेज रोड शो पिक्चर्स सिनेमाची निर्मिती करत आहेत.

मॅट्रीक्स सिनेमाच्या सीरीजबद्दल बोलायचं झालं तर मॅट्रीक्सचा पहिला भाग 1999 साली रिलीज झाला होता. द मॅक्ट्रीक्स रिलोडेड हा दुसरा भाग मे 2003 साली रिलीज झाला. द मॅट्रीक्स रिवॉल्युशन हा तिसरा भाग नोव्हेंबर 2003 साली आला होता. यानंतर आता 2021 मध्ये याचा चौथा भाग रिलीज होण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !