कमाईची सुवर्णसंधी ! ‘या’ सरकारी बँकेत पैसे गुंतवा, आगामी 6 महिन्यात मिळतील 60 टक्क्यांहून जास्त रिटर्न, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारी बँक (Bank), बँक ऑफ बडोदाच्या गुंतवणुकदारांसाठी चांगली बातमी आहे. जर तुम्हाला सरकारी बँकांमध्ये पैसे लावून कमाई करायची असेल तर तुमच्याकडे शानदार संधी आहे. तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या शेयरमध्ये पैसे लावू शकता. या बँकेत गुंतवणुकीवर तुम्हाला पुढील 6 ते 1 वर्षात 60 टक्केचे रिटर्न मिळू शकते. ही माहिती एका रिसर्च रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. सामान्यपणे असे मानले जाते की, सरकारी कंपन्या आणि बँक नियमांनुसारच चालतात. याच कारणामुळे गुंतवणुकदार अशाच ठिकाणी पैसे लावणे सुरक्षित समजतात.

कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी ‘हे’ तीन डॉक्टर घेऊन आले आहेत ‘रामबाण’ 2-DG !

या सोप्या घरगुती उपायांव्दारे दूर करा हिरड्यांतून येणारा रक्तस्त्राव; जाणून घ्या

 

शेयरमध्ये येईल 60 टक्केची तेजी
परदेशी ब्रोकरेज फर्म सीएलएसएनुसार बँक (Bank) ऑफ बडोदाच्या शेयर्समध्ये पुढील 6 ते 12 महिन्यात 60 टक्केपर्यंतची उसळी येऊ शकते. बँकेच्या कॉर्पोरेट के्रडिट सायलमध्ये बदल होत आहे आणि भांडवल जमवल्याने बँकेकडे आवश्यक भांडवल आहे. याशिवाय कोरोना काळात बँकेची रिटेल असेट क्वालिटी मजबूत झाली आहे.

पाठीच्या मणक्याच्या वेदना आणि प्रतिबंधात्मक उपाय; जाणून घ्या

दररोज 1 ग्लास दूध पिल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो? संशोधनावरील तज्ञांचे मत जाणून घ्या

ब्रोकरेज फर्म सीएलएसएचे म्हणणे आहे की, बँक (Bank) ऑफ बडोदाचे सध्याचे व्हॅल्यूएशन 0.55 पट आहे. ब्रोकरेज फर्म सीएलएसएने बँक ऑफ बडोदाच्या कमाईचा अंदाज 4 ते 5 टक्के वाढवला आहे. सीएसएलने बडोदा बँकेच्या शेयरची प्राईस टार्गेटला 125 रुपयांनी वाढवून 130 रुपये केले, बँक ऑफ बडोदाचा शेयर मंगळवारी 81.20 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे.

READ ALSO THIS :

Pune : डॉक्टरला मारहाण प्रकरणी पोलिसास अटकपूर्व जामीन मंजूर

HSC Bord Exam : बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता, राज्य मंत्रिमंडळाचं झालं एकमत