Pune BJP | विविध क्षेत्रातील सुमारे 200 महिलांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune BJP | वडगाव शेरी व कॅन्टोन्मेंट भागातील सुमारे 200 महिलांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय, शैक्षणिक, धार्मिक तसेच कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा समावेश होता. (Pune BJP )

श्यामा ताई जाधव, प्रीती ताई शिरीष काकडे तसेच प्रीती भट्टी पाटील यांच्या पुढाकाराने वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या तसेच पुणे महिला आघाडी शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या उपस्थितीत हे पक्ष प्रवेश करण्यात आले. या मध्ये प्रामुख्याने
गौतमी देवस्थळी (अभिनेत्री), साक्षी कपूर (अध्यात्मिक गुरु), प्रेमाताई मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : फेक कॉल केल्याच्या संशयावरुन उबेर चालकाकडून तरुणाला मारहाण, तिघांवर FIR

पिंपरी : जुन्या केसच्या कारणावरुन दोघांमध्ये मारहाण, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

तळेगाव दाभाडे : पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून सलून व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

ब्लॅकमेलच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; विवाहित महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल

Nagpur Police News | पुण्यापाठोपाठ नागपुरातही गुन्हेगारांची पोलीस आयुक्तांसमोर परेड; दिला कायद्याचा डोस, गडबड केल्यास कठोर कारवाईचा इशारा

Pune Hadapsar Crime | आमदार रोहित पवार यांच्या माजी अंगरक्षकाने भर रस्त्यात रोखले पिस्तुल; दुचाकी घासल्याने तरुणाला दिली जीवे मारण्याची धमकी

लग्न करण्याचे आश्वासन देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील प्रकार

पुणे : 65 वर्षीय नराधमाकडून 7 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत FIR

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन शरीर संबंधाची मागणी, तरुणाला अटक; हडपसर परिसरातील धक्कादायक प्रकार