Pune Crime News | सायबर भामट्याकडून 36 वर्षीय महिलेची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विवाह संकेत स्थळावरून ओळख झाल्यानंतर एकाने 36 वर्षीय महिलेला सायबर चोरट्याने Cyber ​​Thief 35 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने 36 year old woman कोंढवा पोलीस Kondhwa Police ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा Pune Crime News दाखल करण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime News | हडपसर ते स्वारगेट प्रवासादरम्यान महिलेकडील दीड लाख लांबविले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या वडिलांनी विवाह संकेत स्थळांवर नावनोंदणी केली होती.
त्यानंतर या चोरट्याने त्यांना संपर्क केला.
तर त्यांना विवाह Marriage करण्याचे आमिष दाखविले.
त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर तर परदेशात एका मोठ्या कंपनीत Company उच्च पदावर आधिकारी असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांच्यात बोलणे वाढले. दोन महिन्यांपूर्वी महिलेच्या Women आईचा वाढदिवस होता.
वाढदिवसासाठी गिफ्ट Birthday Gift पाठविणार असल्याचे त्याने महिलेला सांगितले.
त्यानंतर गिफ्ट पाठविले आहे. मात्र ते विमानतळावर Airport सीमाशुल्क विभागाने Customs Department पकडले असून, ते सोडवण्यासाठी पैसे भरण्यास सांगितले.
त्याने महिलेला एका बँक खात्यात पैसे Money भरण्यास सांगितले.
महिलेने बँक खात्यात 35 हजार 998 रुपये पाठविले.
मात्र गिफ्ट मिळाले नाही आणि त्याचा मोबाईलही बंद लागला.
यावेळी त्यांना फसवणूक Fraud होत असल्याची माहिती मिळाली.

Ministry of Indian Railways। प्रवाशांसाठी 50 स्पेशल ट्रेन सुरु होणार, रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय

त्यानुसार त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा Crime दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद करत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Pune Crime News 36 year old woman cheated by cyber criminal

हे देखील वाचा

Pune News | ‘कोरोना’चा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले…(व्हिडीओ)

Dog instructor | राज्यातील पहिल्या महिला डॉग इन्स्ट्रक्टर सुप्रिया किंद्रे यांचा सत्कार

PM Narendra Modi । पीएम मोदींनी बोलावली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कलम 370 नंतर आता कोणता निर्णय ?

OSHO Ashram Land | कोरोनाचा फटका बसल्याने ओशो आश्रमाची पुण्यातील जमीन विक्रीला; भक्तांचा मात्र विरोध