Pune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  (Pune Crime News) –  दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाने रागात तरुणाच्या गाडीची व एटीएम केंद्राची तोडफोड (Pune Crime News) केल्याची घटना पुण्यातील लष्कर भागात घडली आहे. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. Pune police arrest youth for vandalizing lashkar area

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी आकाश गोरख कांबळे (वय 21, रा. जाफरीन लेन) याला अटक  (arrest) केली आहे.
याबाबत सिद्धार्थ जोशी (वय 32) यांनी लष्कर पोलीस (Lashkar police) ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एमजी रोड (MG Road) येथे सरस्वती सदन येथे राहतात.
ते त्यांची दुचाकी सुरू करत असताना आरोपी तेथे कोयता घेऊन आला.
त्याने फिर्यादी याना दारू पिण्यासाठी 2 हजार रुपये मागीतले.
पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिली.
यानंतर फिर्यादी याना त्याला विरोध केला असता त्याने खिशात असलेले पैसे व मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी घाबरून पळाले असता त्याने फिर्यादी यांच्या गाडीची तोडफोड केली.
त्यानंतर या इमारतीत असलेल्या एटीएम केंद्राची काचा फोडून  (ATM vandalism) गोंधळ घातला.
अधिक तपास लष्कर पोलीस करत आहेत.

 

Web Title : Pune Crime News | Pune police arrest youth for vandalizing lashkar area

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

anti corruption bureau pune | वेल्हा येथील तलाठी 8 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

pimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन; 6 जणांना अटक

Union Minister Raosaheb Danve । संजय राऊतांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं’

Swargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी

Mumbai Police Commissioner | ‘जखमी अवस्थेत तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्यांकडून आधी मेडिकल रिपोर्ट मागू नये, उपचारास मदत करा’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये