Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटना; सांगोला येथील तरुणावर FIR

Pune Pimpri Chinchwad Crime News | Pune: Rape and abortion by pretending to be known on Insta, luring marriage; 9 people including a doctor and couple are detained

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील एका तरुणीवर वारंवार बलात्कार (Rape Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगोला येथील एका तरुणावर बलात्काराचा (Rape In Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 21 सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 दरम्यान, नऱ्हे येथील हॉटेल, पंढरपूर, महाबळेश्वर येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पुण्यातील चांदणी चौकात राहणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणीने मंगळवारी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार चैतन्य महादेव जाधव Chaitanya Mahadev Jadhav (वय-21 रा. सांगोला) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 417, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने नऱ्हे,
पंढरपूर आणि महाबळेश्वर येथील हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले.
पीडित तरुणीने विरोध केला असताना त्याने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
तसेच तिचे अर्धनग्न फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लाड (PSI Lad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfers | लोणी काळभोर आणि विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सेवानिवृत्त, ‘या’ 2 वरिष्ठ निरीक्षकांकडे दिला अतिरिक्त कार्यभार

Gaafil Movie Poster Out | ‘गाफील’ चित्रपटाचे मुख्य पोस्टर लॉन्च, आदित्य राज आणि वैष्णवी बरडे या कलाकारांचे पदार्पण

ACB Trap On Police Sub Inspector | फटाके स्टॉलचा परवाना देण्यासाठी लाच घेताना पोलीस अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Total
0
Shares
Related Posts