Pune Crime News | पुण्यातील बुधवार पेठेत महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवार पेठेतील Budhvar Peth वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिचा खून Murder झाला असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. Pune Crime News The body of a woman was found in a decomposed state at Budhwar Peth in Pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सुमिया सलीम शेख Sumia Salim Sheikh (वय 35) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तुमच्याकडे असेल 2 रुपयांची ही खास नोट तर घरबसल्या बनू शकता लाखोपती, जाणून घ्या करन्सी नोटांची वैशिष्ट्य

मिळालेल्या माहितीनुसार, सुमिया या मूळच्या पश्चिम बंगाल येथील आहेत.
मुंढवा Mundhwa येथील एका सलून व्यावसायिक व त्या समर्थ परिसरात भाड्याच्या खोलीत लिव्हिंगशिपमध्ये राहत होत्या.

दरम्यान चार दिवसांपूर्वी घरातून उग्र वास येत असल्याची माहिती समर्थ पोलिसांना Samarth Police मिळाली.
त्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला.
त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यावेळी सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात Sassoon Hospital पाठविण्यात आला.
डॉक्टराकडून त्याचा अहवाल अद्याप तरी मिळालेला नाही.

Pune-Mumbai Railway । प्रदीर्घ कालावधीनंतर पुणे-मुंबई ‘डेक्कन क्वीन’ शनिवारपासून धावणार

मात्र सुमिया यांचा खून झाला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
तर लिव्हिंगमध्ये राहणारा व्यक्ती देखील बेपत्ता आहे. पोलिसांनी प्रथम या अहिलेची ओळख पटवली. आता तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Titel : Pune Crime News The body of a woman was found in a decomposed state at Budhwar Peth in Pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | झोमॅटो अन् स्वीगीची डिलिव्हरी करताना तिघांनी सुरू केला लुटमारीचा धंदा, पोलिसांनी 500 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून काढला माग

Murder News | चाकूने सपासप वार करत भरबाजारातच पतीने पत्नीचा केला खून, जळगाव जिल्ह्यातील घटना