Browsing Tag

murder

संतापजनक ! १६ दिवसाच्या चिमुकलीचा आईनेच फेकले नाल्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नवजात बालकं रडतच असतात. त्यांचं रडणं थांबावं म्हणून आई अनेक उपाय करते. त्याला ऱ्ह्यदयाला कवटाळते. परंतु, मुंबईतील एका निर्दयी मातेने सतत रडते म्हणून आपल्या १६ दिवसांच्या चिमुलकलीला चक्क घरामागील नाल्यात फेकून तिची…

अनैतिक संबंधातून गळा चिरून महिलेचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पारनेर तालुक्यातील दैठणेगुंजाळ येथे ही घटना घडली. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात संशयित व्यक्ती सुरेश नामदेव…

तलवारीने सपासप वार करुन धनंजय मुंडे समर्थक माजी नगरसेवकाची निर्घुण हत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे समर्थक माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड (वय ४६, रा. भीमवाडी, परळी) यांच्यावर तलवारीने वार करुन त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे.…

चहा करून न दिल्याने पतीने केला पत्नीचा खून

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नीने चहा करून दिला नाही म्हणून राग आल्याने पतीने पत्नीचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी येथे घडली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली…

कॅम्पात तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नारळ विक्रेत्या तरुणाचा कोयच्याने वार करून तिघांनी खून केल्याची घटना कॅम्पातील कृष्णा नगर परिसरात शनिवारी रात्री घडली. संबंधित तरुणाने तरुणीशी विवाह केला होता. तो मान्य नसल्याने तरुणीच्या भावानेच त्याचा खून केला.…

कडेगाव : नेवरी येथे प्रेमप्रकरणातून एकाच खून

कडेगाव : शहर प्रतिनिधी - प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून केल्याची घटना कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील उरण कांचन परिसरात शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास घडली.प्रदीप भिकाजी शिंदे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर संशयित आरोपी राजेंद्र…

पत्नीकडून पतीचा गळा चिरुन खून, आत्महत्येचा बनाव उघडकीस

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - पतीच्या आजारपणाला कंटाळून आणि पती चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या रागातून पत्नीने पतीचा गळा चिरुन खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीचा खून केल्यानंतर पत्नीने आत्महत्या करण्याचा बनाव केला. मात्र, तासगाव…

चारित्र्याच्या संशयावरून बायकोनेच केला नवऱ्याचा खून

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन (राजू थोरात) - दत्त माळावरील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये घर नंबर १११ मध्ये काल (दि २० रोजी) रात्री ९ वाजता कल्लाप्पा उर्फ कल्लू शिवाजी बागडी (वय ४०) हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्याच वेळी मयत कल्लू बागडी यांची…

पुणे : चॉकलेट सुन्या टोळीवर मोक्काची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - टोळीच्या वर्चस्ववादातून जनता वसाहतीत निल्या वाडकर याचा खून करणाऱ्या चॉकलेट सुन्या उर्फ चॉकलेट किशोर डोकेफोडे याच्या टोळीतील १९ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई…

तंबाखू खाऊन थुंकणे बेतले जीवावर ; तरुणाकडून एकाचा खुन

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन - तंबाखू, गुटखा खाऊन कुठेही थुंकण्याची सवय अनेकांना असते पण हिंगोली इथल्या एका तरुणाला ही सवय जीवावर बेतली आहे. हिंगोली इथल्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे तंबाखूची थुंकी अंगावर पडल्याने तरुणाने एकाची हत्या…
WhatsApp WhatsApp us