Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) सलग तीन दिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळाले. आज मात्र सोन्या-चांदीच्या दरात (Pune Gold Rate Today) साधारण घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज (दि. 21 जुलै) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 54,725 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज (शुक्रवार) पुण्यामध्ये सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 59,700 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तसेच 22 कॅरेट साठी 54,725 रुपये मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार (Bullion Market Website) चांदी 76,480 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 76,590 रुपये प्रति किलो होती. (Gold-Silver Price on 21 July 2023)

आजचा सोन्याचा दर – (Gold Price Today)

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,725 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,700 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,725 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,700 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,725 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,700 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,725 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,700 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी ॲप (App) तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर ॲप’ (‘BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या ॲपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Today Horoscope | 21 July Rashifal : मिथुन, सिंह आणि कुंभ राशीवाल्यांच्या प्रतिष्ठेत होईल वाढ, जाणून घ्या अन्य राशींची स्थिती

Shasan Aplya Dari In Jejuri | ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने ड्रोन वापरावर बंदी