Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) मागील एक आठवडा झाला वाढ होत असल्याचे पहायला मिळाले. आज सोन्या-चांदीच्या दरात (Pune Gold Rate Today) घसरण झाली आहे. आज (दि. 22 जुलै) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 54,514 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज (शनिवार) पुण्यामध्ये सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 59,470 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तसेच 22 कॅरेट साठी 54,514 रुपये मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार (Bullion Market Website) चांदी 74,980 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 76,480 रुपये प्रति किलो होती. (Gold-Silver Price on 22 July 2023)

आजचा सोन्याचा दर – (Gold Price Today)

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) –  54,514 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) –  59,470 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) –  54,514 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) –  59,470 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) –  54,514 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) –  59,470 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) –  54,514 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) –  59,470 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी ॲप  (App) तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर ॲप’ (‘BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या ॲपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Kakade On Devendra Fadnavis Birthday | देवेंद्र फडणवीस साहेब अभ्यासू व कर्तृत्ववान नेतृत्व – माजी खासदार संजय काकडे

Sanjay Kakade On Ajit Pawar Birthday | प्रशासनावर मजबूत पकड व मैत्रीला जागणारे अजितदादा पवार – माजी खासदार संजय काकडे