Pune Khadak Police | फसवणुकीच्या गुन्ह्यातील रक्कम पुणे पोलिसांकडून अवघ्या चार तासात परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Khadak Police | क्लिनिक मध्ये काम करणाऱ्या असिस्टंटने डॉक्टरची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याबाबत डॉक्टरने पोलीस चौकीत तक्रार देताच पोलिसांनी तपास चक्र फिरवून अवघ्या चार तासात डॉक्टरचे पैसे परत मिळवून दिले. याबद्दल डॉ. प्राजक्ता मोरे यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत.(Pune Khadak Police)

डॉ. प्राजक्ता मोरे यांच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या असिस्टंटने त्यांची एक लाख 20 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत डॉ. मोरे यांनी बुधवारी (दि.10) घोरपडे पेठ पोलीस चौकीत तक्रार दिली होती. पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरु केला. महिला पोलीस अंमलदार कांबळे यांनी दाखल गुन्ह्याचा तपास सुरु केला.

कांबळे यांनी दाखल गुन्ह्याचा तपास करुन फिर्यादी डॉ. प्राजक्ता मोरे यांचे एक लाख वीस हजार रुपये परत मिळवून दिले. पोलिसांनी तक्रार केल्यानंतर अवघ्या चार तासाच्या आत पैसे मिळवून दिल्या बद्दल डॉ. मोरे यांनी पुणे पोलीस दलाचे आभार मानले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेचे दोन हजारांहून अधिक कर्मचारी पंधरा दिवस गुंतून पडणार

सिटी सॉलिड वेस्ट ऍक्शन प्लॅन अंतर्गत केंद्र सरकारकडे 95 कोटी रुपयांची मागणी; अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमणार यांची माहिती

MP Srinivas Patils Wife Rajni Devi Passes Away | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे निधन

PM Narendra Modi In Maharashtra | PM मोदींचा आज झंझावाती महाराष्ट्र दौरा, नाशिकमध्ये रोड शो, नवी मुंबईत अनेक कामांचे उद्घाटन

Ajit Pawar On Katraj Dairy Playgrounds Reservation | कात्रज डेअरी मैदान आरक्षण उठवण्याबद्दल माहिती घेऊन सांगतो – उपमुख्यमंत्री अजित पवार

PM Narendra Modi in Maharashtra | मोदींचा तरुणांना सल्ला, ”तुमच्या पॉलिटिकल व्हुयजपेक्षा तुमचं मतदान जास्त महत्त्वाचं”, घराणेशाहीवर केला हल्लाबोल!

सोन्याच्या दुकानात दरोडा घालणाऱ्या कामगारासह इतर आरोपींना फरासखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ३ किलो ४८० ग्रॅम सोने व रोख रक्कम जप्त