Pune Lok Sabha | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयाला निरीक्षकांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha | भारत निवडणूक आयोगाकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर (Prasad Lolayekar) यांनी वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील (Vadgaon Sheri Vidhan Sabha) निवडणूक कार्यालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते उपस्थित होत्या.(Pune Lok Sabha)

यावेळी श्री. लोलयेकर यांनी वडगाव शेरी मतदारसंघातील मतदारांची व मतदान केंद्रांची संख्या, ५ पेक्षा जास्त केंद्र असणाऱ्या ठिकाणी मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधा, मतदानासाठी होणारे साहित्य वितरण केंद्रावरील कामकाज व कार्यवाही, २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीबाबत माहिती घेतली. तसेच पुढील आठवड्यात प्रत्यक्ष मतदानकेंद्राची तपासणी करणार असल्याचे सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adv Ujjwal Nikam | भाजपाचे धक्कातंत्र! ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पर्वती विधानसभेतील रॅलीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

Cheating Fraud Case Pimpri Chinchwad | पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करुन व्यावसायिकाची फसवणूक, सांगवी पोलिसांकडून तरुणाला अटक

Praniti Shinde On BJP | सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला, प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल

Ajit Pawar On Shriniwas Pawar | सख्खा भाऊ विरोधात का गेला, अजित पवारांनीच सांगून टाकलं श्रीनिवास पवार काय म्हणाले होते, तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो