Pune Crime News | लोणीकंद परिसरात एकाला दगडाने आणि लोखंडी वस्तूने बेदम मारहाण करून लुटलं

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime News | शहरात लुटमारीच्या घटना नित्याच्याच झाल्या असून, एका व्यक्तीला दोघांनी दगडाने आणि लोखंडी वस्तूने मारहाण (Beating) करून लुटल्याची घटना घडली आहे. लोणीकंद परिसरात हा प्रकार घडला आहे. Pune Crime News | In Lonikanda area, one was robbed by beating him with stones and an iron object

याप्रकरणी योगेश दत्तू धांडे (वय 38, मूळ रा. नगर) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार राजेश्वर उर्फ राधे रफिक राजपूत (वय 19 रा. मोशी) त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.
दरम्यान गेल्या महिन्यात ते पुण्यात आले होते.
त्यावेळी ते फुलगाव फाटा (Phulgaon Phata) ते आळदी रोडवरील चिंचवन हॉटेलजवळ रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास गाठले.
तसेच, त्यांना बेदम मारहाण करत डोक्यात दगड घालून 3 हजाराची रोकड आणि मोबाईल असा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वराळे हे करत आहेत.
दरम्यान त्यांना नेमकी कोणी मारले असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी पोलिसांची गस्त असते कुठे असेही प्रश्न या रात्रीच्या गुन्ह्यांमुळे उपस्थित होत आहेत.

 

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune News | कष्टकरी घरगुती कामगार महिलांच्या थकलेल्या भत्त्याचे पैसे राज्य शासनाने त्वरीत वितरीत करावेत – भाजपा महिला मोर्चाची मागणी

Gold Price Today | सोने वाढून 47 हजारच्या पुढे गेले, चांदी झाली स्वस्त; ताबडतोब चेक करा लेटेस्ट रेट्स

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्र पूर्णपणे Unlock नाहीच