Pune News | ‘सकाळ’चे वरिष्ठ पत्रकार अनिल सावळे यांना ‘सहकारमित्र’ पुरस्कार प्रदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या (Maharashtra State Cooperative Credit Union Federation) वतीने ‘सकाळ’चे वरिष्ठ पत्रकार (प्रिन्सिपल करस्पॉन्डंट) अनिल सावळे (Anil Sawale Senior Reporter of Daily Sakal) यांना ‘सहकारमित्र’ पुरस्काराने (Sahakarmitra Award) सन्मानित करण्यात आले. शिर्डी (Shirdi) येथे शनिवारी (ता. 24) आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Pune News | Sakal’s senior journalist Anil Sawale awarded ‘Sahakarmitra’ award)

सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सावळे (Anil Sawale Senior Reporter of Daily Sakal) हे २६ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी राज्यातील सहकारी साखर उद्योग, सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी बॅंका, गृहनिर्माण संस्थांसह सामाजिक, गुन्हेगारी संबंधित विषयांवर वार्तांकन केले आहे. या कार्यक्रमास आमदार सुधीर तांबे (MLA Sudhir Tambe), नगरचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर (District Deputy Registrar Digvijay Aher), राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे (Kaka Coyte), महासचिव डॉ. शांतीलाल शिंगी (Dr. Shantilal Shingi) , कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव आबा शिंदे (Sarjerao Aba Shinde), बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे (
Shirish Deshpande) तसेच २६ जिल्ह्यांतील पतसंस्थांचे चेअरमन आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title : Pune News | Sakal’s senior journalist Anil Sawale awarded ‘Sahakarmitra’ award

Pune Crime | पुण्यात पैशासाठी गर्भश्रीमंत कुटुंबातील 17 वर्षीय तरूणास चौघांकडून बेदम मारहाण

 

Bad Habits | तुमच्या आरोग्याच्या शत्रू आहेत ‘या’ 5 सवयी, फिट रहायचे आहे तर आजच त्यांना करा गुडबाय !

Tokyo olympics 2020 | टोकियो ऑलंपिक ! हॉकीमध्ये भारताची स्पेनवर 3-0 ने केली मात

Suicide News | खाणावळ चालवणार्‍या दांपत्याची आत्महत्या, दोघांचे मृतदेह आढळले कुजलेला अवस्थेत

Post Office च्या ’या’ योजनेत फक्त 1,000 रुपये जमा करा आणि दरमहिना 4,950 रुपये मिळवा !

Pune Crime | कोंढव्यात हुक्का पार्लरवर छापा, मालकासह मॅनेजरविरुद्ध FIR