रुबी हॉल येथे यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
परभणी जिल्ह्याचे हवालदार चंद्रशेखर जोजारे यांचा मुलगा अक्षय चंद्रशेखसार जोजारे यांच्यावर यशस्वीपणे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रुबी हॉल क्लिनिक,पुणे येथे करण्यात आली. ही शस्त्रक्रिया महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवाबळ कुटुंब आरोग्य योजने अंतर्गत करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर भूषणकुमार उपाध्याय ,(अप्पर पोलीस महाराष्ट्र संचालक ) यांनी रुग्नाला भेट दिली. आणि रुग्ण अक्षय आणि त्याच्या पालकांची विचारपूस केली.

रुबी हॉल येथे यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी