Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Patrakar Pratishthan | पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पत्रकार शैलेश काळे (Shailesh Kale) यांची तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी (Prasad Kulkarni) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच विश्वस्तपदी चंद्रकांत हंचाटे (Chandrakant Hanchate) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे नवनिर्वाचित अध्यक्ष शैलेश काळे, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, विश्वस्त चंद्रकांत हंचाटे यांचे
विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे (Pune Shramik Patrakar Sangh) अध्यक्ष पांडुरंग सांडभोर (Pandurang Sandbhor)
यांनी (Pune) पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे नवनिर्वाचित अध्यक्ष काळे, कुलकर्णी, हंचाटे यांचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल
पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.(Pune Patrakar Pratishthan)

पुणे पत्रकार प्रतिष्ठान ही पुणे श्रमिक पत्रकार संघाची मातृ संस्था आहे. १९९१ मध्ये तिची स्थापना झाली आहे.
पुणे पत्रकार प्रतिष्ठान ही सभासदांच्या कल्याणासाठी स्थापन केलेली सेवाभावी संस्था आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | अल्पवयीन मुलाचा कथित व्हिडीओ व्हायरल, आई शिवानी अगरवाल यांनी समाजमाध्यमांसमोर येऊन दिले स्पष्टीकरण (Video)

CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : आतापर्यंतच्या कारवाईची पोलीस आयुक्तांनी दिली माहिती, गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला, चौकशीत समोर आले

Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातात बिल्डर विशाल अग्रवाल आणि आरोपी मुलाचा नवा दावा, ”अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता”